क्राईम
किडनी विक्री रॅकेटचा पर्दाफाश :१५ लाख रुपयांचे आमिष दाखवून महिलेची किडनी अनोळखी रुग्णावर प्रत्यारोपित
News24Pune -0
पुणे--पुणे शहरात किडनी विक्री रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. कोल्हापूर येथील महिलेला एंजटाच्या माध्यमातून पुण्यात आणून तिला १५ लाख रुपयांचे आमिष दाखवून तिची किडनी अनोळखी रुग्णावर प्रत्यारोपित केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील रूबी हॉल क्लिनीकमध्ये हा प्रकार घडला आहे. शस्त्रक्रिया झाल्यानंतर एजंटासोबतचा आर्थिक व्यवहार फिसकटल्याने संबंधित महिलेने त्या विरोधात पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर हा...
महाराष्ट्र
राज ठाकरेंच्या वक्तव्याला पूर्णपणे पाठिंबा पण, त्याआधी अमित ठाकरेंनी हनुमान चालीसा म्हणून दाखवावी..!!
News24Pune -
पुणे--मुस्लिमांच्या अंगाला हातही लावू देणार नाही, आता त्यांची जबाबदारी आमची आहे. उच्चवर्णीय ब्राह्मण बहुजनांच्या पोरांना भडकावण्याचं काम करतात असा आरोप करत वंचित बहुजन आघाडी वेळ पडली तर रस्त्यावरही उतरेल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर यांनी दिला आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या...
पुणे- पुण्यातील बाणेर येथील आलिशान सोसायटीत थाई स्पाच्या thai spa नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु होता. त्याचा गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने पर्दाफाश केला आहे. Exposed prostitution under the name of spa बाणेर येथील डिव्हाईन स्पावर Devine spa कारवाई करुन पोलिसांनी मालकासह तिघांना अटक केली आहे.स्पाचा मालक...
पुणे--महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मिशिदीवरील भोंगे सुरु राहिल्यास त्याच्या समोर जोरदार आवाजात हनुमान चालिसा लावण्याचे वक्तव्य केले. मात्र, यावरुन पुण्यात मनसे मध्ये दुफळी निर्माण झाल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे. राज ठाकरे यांनी मुसलमानांच्या भावना दुखावल्याने पुण्यात याधीच मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. तर दुसरीकडे पुण्यात मनसेने पोलीस आयुक्तांना पत्र लिहून चार दिवसांचा अल्टिमेटम...
पुणे— देशात लोकशाही आहे काय, सध्या देशात दबावाचे वातावरण आहे. राजकीय हेतूने सूडबुद्धीने प्रेरीत होऊन अशा कारवाया करण्यात येत आहेत अशी प्रतिक्रिया पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्यावरच ईडीनं केलेल्या कारवाईबाबत पुण्यात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.गेल्या अनेक दिवसांपासून ईडी विरुद्ध संजय राऊत असा एक वेगळा सामना...
पुणे--महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्कवरील सभेत कार्यकर्त्यांना संबोधित करताना मशिदीवरील भोंग्याविषयी वक्तव्य केले होते. त्यानंतर मनसेतील कार्यकर्त्ये आणि पदाधिकारी यांच्यामध्ये नाराजी असल्याचे दिसून आले आहे. पुण्यातील मनसे नगरसेवक साईनाथ बाबर आणि वसंत मोरे हे नाराज असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. पुण्याचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी माझ्या प्रभागात शांतता हवी असल्याने...














