महाराष्ट्र
बाळासाहेब थोरात यांचा गृहखात्याला घरचा आहेर :कॅमेरे पोहोचतात परंतु आमचे पोलीस पोहोचत नाही
News24Pune -0
नाशिक-गेल्या काही महिन्यांपासून आझाद मैदानावर azad ground सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या ST staff आंदोलनाने काल हिंसक वळण घेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार sharad pawar यांच्या मुंबईतील सिल्वर ओक silver ok या निवासस्थानावर थेट हल्लाबोल करत दगडफेक आणि चप्पल फेक केली. अचानक कुठलीही कल्पना नसताना किंवा पोलिसांनाही गाफील ठेवीत हे आंदोलन करत आंदोलनकर्ते अचानक कसे घुसले...
पुणे- गेल्या काही दिवसापासून पुण्यामध्ये अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराचे अनेक प्रकार घडत आहेत. आज पुन्हा एकदा अशाच प्रकारची अत्यंत घृणास्पद घटना पुण्यामध्ये उघडकीस आली आहे. एका बारा वर्षाच्या मुलीवर सार्वजनिक शौचालयात बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पुणे स्टेशन जवळील जनसेवा शौचालयात हा प्रकार घडला आहे. नराधम आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत
महाराष्ट्र
चोरांचे सम्राट शरद पवार अशा घोषणा देत एसटी कर्मचार्यांचा शरद पवार यांच्या घरावर हल्लाबोल
News24Pune -
मुंबई - राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा s t workers सहा महिन्यापासून विविध मागण्यांसाठी संप सुरू आहे. त्यासाठी आझाद मैदानावर गेले अनेक दिवस आंदोलन सुरू आहे. मात्र, आपल्या मागण्यांचा राज्यातील महाविकास आघाडी सरकार विचार करत नाही आणि आपली विलीनीकरणाची मागणी मान्य करत नाही यामुळे संतप्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आज थेट राष्ट्रवादीचे नेते शरद पवार sharad pawar...
राजकारण
पवार साहेबांच्या घरावरील भ्याड व चिथावणीखोर हल्ला म्हणजे महाराष्ट्राच्या बदनामीचे व अस्थिरतेचे कुटील कारस्थान- गोपाळदादा तिवारी
News24Pune -
पुणे - एसटी कर्मचारी आंदोलना बाबत ऊच्च न्यायालयाने सुवर्णमध्य काढत न्याय्य निकाल दिल्यानंतर, एसटी कर्मचारी संघटनांनी गुलाल ऊधळल्याचे वृत्त माध्यमात प्रसिध्द झाले आहे. तसेच मविआ सरकारने देखील या विषयी सकारात्मक भूमिका घेऊन ‘संपावरील गैरहजर कर्मचाऱ्यांवर’ कारवाई न करण्याचे जाहीर करून नागरीकांची व प्रवाश्यांच्या सेवेत रूजू होण्याचे आवाहन केले आहे. असे असताना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या...
पुणे-मुंबई
तिहेरी तलाक या प्रथेविरुद्ध आयुष्य वेचणारे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सय्यद भाई यांचे निधन
News24Pune -
पुणे- मुस्लिम समाजातील महिलांवर अन्याय करणाऱ्या तिहेरी तलाक Triple divorce या प्रथेविरुद्ध आयुष्य वेचणारे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक पद्मश्री सय्यद भाई sayyad bhai (सय्यद महबूब शहा कादरी) यांचे निधन झाले. ते ८७ व्या वर्षांचे होते. उपचारादरम्यान त्यांची पुण्यातील इनामदार हॉस्पिटलमध्ये प्राणज्योत मालवली. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.
पुणे- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे mns पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांची पक्षाचे संस्थापक राज ठाकरे यांनी उचलबांगडी करून नगरसेवक साईनाथ बाबर यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती केली. यानंतर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thakaray यांनी वसंत मोरे vasant more यांना फोन केला. शिवसेनेत येण्याबाबत विचार करावा अशा शब्दांत आमंत्रण दिल्याची चर्चा आहे.राज...














