gtag('js', new Date());
पुणे-पूर्वीच्या काळी एखाद्या निर्णयाचे समाजहित पाहून माध्यमे ती भूमिका पुढे रेटत असत, महात्मा फुले हे पत्रकार होते आणि त्यांनी अनेक सामाजिक भूमिका आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून पुढे नेल्या. आताची पत्रकारिता मात्र ग्राहककेंद्री आणि कॉर्पोरेट पत्रकारिता झाली आहे असे विचार पत्रकार व दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे अध्यक्ष विजय चोरमारे यांनी व्यक्त केले.सावित्रीबाई फुले...
पुणे-पुण्यातील चऱ्होली भागातील वडमुखवाडी परिसरात ५ फेब्रुवारी २०२२  रोजी डुक्कर बॉम्बचा स्फोट होऊन एका पाच वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा या परिसरात बारा डुक्कर बॉम्ब सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.चऱ्होली वडमुखवाडीतील अलंकापुरम सोसायटी जवळच्या नानाश्री हॉटेल मागे गाईच्या गोठ्याजवळ ५  फेब्रुवारी २०२२ सुपारी एवढ्या आकाराच्या दोरा गुंडाळलेली...
मुंबई - “यह तो बस अंगडाई है, आगे तो लढाई है”, असे म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नवाब मलिक यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही असा इशारा महाविकास आघाडी सरकारला दिला आहे. शरद पवार यांनी जातीयतेचे राजकारण बंद करावे असा टोलाही त्यांनी लगावला.महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर टीका करताना चंद्रकांत...
पुणे-- राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरावरील झालेल्या हल्ल्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.  पवार म्हणाले मला एक कळत नाही, न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर जल्लोष साजरा करत गुलाल उधळला गेला, पेढे वाटले गेले मग कालचा जो हल्ल्याचा प्रकार झाला तो कोणाच्या सांगण्यावरून झाला? हे सर्व घडत असताना पोलिस यंत्रणा काय...
कोल्हापूर- राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानावर एसटी कर्मचाऱ्यांनी हल्लाबोल करत आंदोलन केले. त्याचा विरोधी पक्षाच्या नेत्यांसाह विविध स्तरातून निषेध व्यक्त होत असताना या हल्ल्याचे समर्थन भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केले  आहे.  “जे कर्म आपण या जन्मी करतो ते, या जन्मीच फेडावे लागते”, अशी खोचक टीका करत उदयनराजे यांनी या...
मुंबई- काल मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार shrad pawar यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानावर एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यावरून आता राजकीय खडाजंगी सुरू झाली आहे.  कालचा प्रकार हे आंदोलन नव्हतं तर हा हल्ला होता आणि या हल्ल्याचा समर्थन राष्ट्रवादी मधून भाजपामध्ये आलेले लोक करत होते असा आरोप शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत sanjay raut यांनी प्रसार माध्यमांच्या...