पुणे : भारतातील ऊसाच्या शेतकऱ्यांना आता बीएएसएफने आजच शुभारंभ केलेल्या वेसनीट® कम्प्लीट ह्या नावीन्यपूर्ण तणनाशकाद्वारे गवत व रूंद पानांच्या तणावर नियंत्रण मिळविण्यासाठी एक नवीन पर्याय उपलब्ध झाला आहे. हे नवे साधन शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचे जास्त चांगले उत्पन्न देण्याची खात्री देताना एका नवीन पातळीवरील प्रादुर्भावोत्तर (प्रादुर्भाव झाल्यानंतरच्या) साधनाने शक्तिशाली बनवते, असा दावा कंपनीने केला आहे.
महाराष्ट्र
ओंगे, भोंगे आणि सोंगे यांच्या रुपात भाजपचे चेहरे बाहेर आले आहेत – किशोरी पेडणेकर
News24Pune -
पुणे--ओंगे, भोंगे आणि सोंगे यांच्या रुपात भाजपचे चेहरे बाहेर आले असून मनसेचा कारभार म्हणजे आज उधार आणि उद्या रोख (MNS is in charge of borrowing today and cash tomorrow) असा सुरू आहे, असा टोला मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी राज ठाकरेंना लगावला आहे.त्याचबरोबर मनसेच्या सगळ्या सभा या...
पुणे--रेडियस ग्रुपचे संजय छाब्रिया यांना अटक केल्यानंतर मुंबई आणि पुण्यात सीबीआयने छापेमारी सुरु केली आहे. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक आणि काँग्रेसचे राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे सासरे अविनाश भोसले यांच्यासह शाहिद बलवा आणि विनोद गोयंका यांच्याशी संबंधित ठिकाणावर ही कारवाई करण्यात आल्याचे समजते.अविनाश भोसले हे एबीआयएल ग्रुप ऑफ कंपनीचे प्रवर्तक असून प्रसिद्ध उद्योगपती...
पुणे—महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे तब्बल 100 पुरोहितांकडून शुभाशीर्वाद घेतल्यानंतर शंभरहून अधिक गाड्यांचा ताफा घेऊन औरंगाबादच्या दिशेने आज सकाळी रवाना झाले.ठाकरे यांच्या घराबाहेर शंभरहून अधिक पुरोहितांनी विश्वाच्या कल्याणासाठी शांतीसुप्त पाठ हे सामूहिक मंत्र पठण केले. पुरोहितांनी राज ठाकरे यांना आशीर्वाद देखील दिला. राज ठाकरे यांच्या उद्याच्या आणि तेथून पुढील...
पुणे-मुंबई
बारा हजार बाळांना मिळाली ‘एनआयसीयू’ची संजीवनी : ससून रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागाला पाच वर्षे पूर्ण
News24Pune -
पुणे : "अत्याधुनिक यंत्रणा, सूक्ष्म नियोजन आणि समर्पित भावाने काम करणाऱ्या सिस्टर्स, स्टाफ आणि डॉक्टर्स या सर्वांच्या मेहनतीने गेल्या पाच वर्षात बारा हजार बाळांना नवसंजीवनी मिळाली आहे. जन्म आणि मृत्यूच्या दाढेतून सुटका करणारा हा शिशु विभाग सातत्याने क्रियाशील आहे. आपल्या बाळाच्या पुनर्जन्माचा आनंद मातांच्या चेहऱ्यावर पाहून समाधान वाटते," असे प्रतिपादन ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे...
पुणे(प्रतिनिधि) : प्रियकर व प्रियेसी यांच्यात किरकोळ कारणावरुन झालेल्या वादात प्रियेसीने तिच्या मामांना फोन करुन बोलावून घेतले. त्यानंतर प्रियेसीचे मामा आणि प्रियकर यांच्यात सुरु झालेली भांडणे सोडविण्याकरिता मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा शरीरावर तलवारीने वार करुन त्याचा खून करण्यात आल्याचा प्रकार दत्तवाडी परिसरातील लोकमान्यनगर याठिकाणी शुक्रवारी रात्री पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास घडला आहे.प्रसाद...














