gtag('js', new Date());
पुणे-- “आजच्या तरुणाईला समजून घेणाऱ्या मित्रांची गरज आहे आणि ती गरज सोशल मीडिया पूर्ण करू शकत नाही. या व्यासपीठावर ज्ञान घेण्यापेक्षा ज्ञान देण्यावर लोकांचा जास्त भर असतो. सोशल मीडिया हा सेलिब्रेशनसाठी नाही तर विचारांची देवाणघेवाण करण्याचे व्यासपीठ आहे. त्यामुळे आपण कशामागे धावतोय याचाही विचार प्रत्येकाने करायला हवा,” असे मत लेखक अरविंद जगताप यांनी व्यक्त केले.
पुणे- तुमचा सोशल मीडियाचा वापर हा तुमच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसा असला पाहिजे, असे मत तरुण आमदारांनी व्यक्त केले. 'डिजिटल मीडिया प्रेमी मंडळी'तर्फे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि मिरॅकल इव्हेंट यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या मराठी सोशल मीडिया संमेलनामध्ये  'राजकारणातला सोशल मीडिया' या विषयावर तरुण आमदार बोलत होते.राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आणि मंत्री...
https://amzn.to/3KCSmWQ
लोणावळा : मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आज पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास देवले पुलाजवळ दोन ट्रकचा भिषण अपघात झाला. या अपघातामध्ये एका ट्रकच्या चालकाचा मृत्यू झाला असून दुसर्‍या ट्रकचा चालक जखमी झाला आहे.  या अपघातात मागील ट्रकच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला आहे.शिवा रमन रमकर्षणान कोनार (वय 52, रा. तमिळनाडू) या चालकाचा अपघातात...
पुणे - प्रचलित कामगार कायदे रद्द करून केंद्र सरकारने चार नवीन कायदे करून देशभरातील सर्व संघटित, असंघटित कामगारांची सामाजिक, आर्थिक आणि कौटुंबिक सुरक्षितता धोक्यात आणली आहे त्याचा निषेध सर्व कामगार संघटनांनी रस्त्यावर उतरून विरोध केला आहे. हे कामगार कायदे रद्द करावेत आणि पूर्वीचेच कामगार कायदे लागू करावेत या मागणीसाठी राज्यातील सर्व कामगार संघटना रविवार दिनांक 1...
Ajit Pawar has been hit by resentment against BJP
पुणे--महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झालेल्या पुण्यातील नेत्या रुपाली पाटील -ठोंबरे यांची फेसबुकवर बदनामी केल्याप्रकरणी ॲड.पुनम काशिनाथ गुंजाळ (वय-२७) यांनी पोलीसांकडे मनसे कार्यकर्त्यां विरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार मनसेच्या १६ पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनसेचे कार्यकर्ते प्रसाद राणे, कुमार जाधव, राजेश दंडनाईक, गजानन...