पुणे-मुंबई
खेड शिवापूर टोलनाका भोर हद्दीच्या पुढे स्थलांतरित करा : सुप्रिया सुळे यांचे नितीन गडकरींना पत्र
News24Pune -0
पुणे - पुणे सातारा महामार्गावरील खेड शिवापूरचा टोलनाका भोर हद्दीच्या पुढे स्थलांतरित करण्यात यावा (Migrate to Khed Shivapur Tolanaka Bhor border) अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी केली आहे. या बाबत त्यांनी रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) यांना पत्र देखील पाठवले आहे. खेड शिवापूर टोल नाका स्थलांतरित...
महाराष्ट्र
संतूरची तार निखळली : पंडित शिवकुमार शर्मा यांचे निधन : केवळ 500 रुपये घेऊन आले होते मुंबईत
News24Pune -
मुंबई -भारतीय संगीतकार आणि संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. गेल्या सहा महिन्यांपासून ते किडनीच्या समस्येने त्रस्त होते आणि डायलिसिसवर होते. पं. शिवकुमार शर्मा यांचे सचिव दिनेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, पं. शिवकुमार शर्मा यांचे आज सकाळी 8.30 च्या सुमारास निधन झाले.पंडित शिवकुमार...
पुणे-दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने ३१ मार्च २०२२ अखेर आजवरची १११ वर्षातील उच्चांकी उलाढाल करीत सर्वच आघाड्यांवर यश मिळविले आहे. बँकेच्या व्यवहारांमध्ये ३ हजार ४२६ कोटींची वाढ होऊन ते ४७ हजार २८ कोटींपर्यंत पोहोचले आहेत तर बँकेच्या निव्वळ नफ्यात २३८ कोटींची वाढ होऊन तो ६०२ कोटींवर पोहोचला असल्याची माहिती बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी पत्रकार परिषदेत...
पुणे-- मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर (Mumbai-Pune Expressway) खोपोली (khopoli) एक्झिटजवळ गॅसचा टॅकर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने विरुद्ध लेनवर जाऊन पलटी झाला. यावेळी समोरून येणारी वाहने टॅकरला धडकल्याने झालेल्या भिषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. आज सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.सागर जनार्दन देशपांडे (रा. सेक्टर २१, प्राधिकरण निगडी,...
नागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने संघ शिक्षा वर्गाचा तृतीय वर्षाचा शुभारंभ नागपूर येथील रेशीमबाग स्थित डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरातील महर्षी व्यास सभागृहात झाला. रा.स्व. संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पार्पण करून वर्गाचे उद्घाटन केले. याप्रसंगी रा. स्व. संघाचे अखिल भारतीय व्यवस्था प्रमुख तसेच वर्गाचे पालक अधिकारी...
पिंपरी- राज्यातील भरती प्रक्रियेसंदर्भात पुढील आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक होणार असून, या बैठकीत सरळसेवा भरतीसंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले.राज्यातील सरळसेवा नोकर भरती संदर्भात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष व प्रवक्ते रविकांत वरपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार...














