देश-विदेश
अखेर ठरलं : हार्दिक पटेल 2 जूनला करणार भाजपात प्रवेश : जाणून घ्या हार्दिक पटेल विषयी सर्वकाही
News24Pune -0
नवी दिल्ली -काँग्रेसचे माजी नेते हार्दिक पटेल 2 जून रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. पटेल यांनी 18 मे रोजी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. गुजरातमध्ये या वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत हार्दिक पटेलचे काँग्रेसमधून बाहेर पडणे हा पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्याचवेळी...
देश-विदेश
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेच्या (PMSBY) प्रीमियममध्ये वाढ : जाणून घ्या किती झाली वाढ
News24Pune -
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने मंगळवारी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) च्या प्रीमियममध्ये वाढ केली आहे.Pradhan Mantri Jeevan Jyoti Vima Yojana (PMJJBY) and Pradhan Mantri Suraksha Vima Yojana (PMSBY) premium increaseकेंद्र सरकारने प्रधानमंत्री जीवन ज्योती...
क्राईम
लग्नात हुंडा मिळेल आणि तोपर्यंत भीक मागण्यास लावता येईल म्हणून केले 3 वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण : महिलेला अटक
News24Pune -
पुणे--ढोले पाटील रस्त्यावरील पदपथावरून एका तीन वर्षे वयाच्या चिमुकलीच्या अपहरणाचा गुन्हा पोलिसांनी सात दिवसांच्या प्रयत्नांनंतर उघडकीस आणला असून, महिला आरोपीस अटक करून मुलीची सुटका केली आहे. दरम्यान, मुलीला लग्नात हुंडा मिळतो, पण तोवर ती भीक मागून पैसे कमवून देईल, या उद्देशानेच या महिलेने मुलीचे अपहरण केले असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.
बाळासाहेब देवरस हे संघाचे तृतीय सरसंघचालक. संघ संस्थापक डॉ. हेडगेवार हे प्रथम, श्री गुरूजी हे द्वितीय सरसंघचालक व श्री गुरूजींनी नियुक्त केलेले तृतीय सरसंघचालक हे मा. बाळासाहेब देवरस. ज्येष्ठ शु.प्रतिपदा अर्थात या वर्षी 31मे रोजी पू. बाळासाहेब देवरस यांची पुण्यतिथी आहे.सामान्यपणे एखाद्या संस्थेमध्ये तिसरा प्रमुख येईपर्यंत त्या संस्था संघटनेची...
भारत भूमी अनेक वीर, वीरांगनांच्या पराक्रमाने पावन झालेली पवित्र भूमी. या मातीच्या कणाकणातून दिव्य तेज असलेल्या अनेक तेज तपस्विनी होऊन गेल्या ज्यांचे कार्यकर्तृत्व अनेक वर्ष प्रेरणादायी ठरत आहेत लोकमाता, राजमाता, पुण्यश्लोक, अशा बिरुदांनी प्रसिद्ध असलेल्या अहिल्याबाई होळकर यांचा आज जन्म दिन.३१ मे १७२५ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात चौंडी या गावी,...
क्राईम
Sidhu Moose Wala : आज भावाच्या खुनाचा बदला घेतला आहे.. ही तर सुरुवात आहे ..गॅंगवार भडकणार?
News24Pune -
चंदीगढ- प्रसिद्ध पंजाबी गायक, रॅपर आणि काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला याच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार टोळीने स्वीकारली आहे. दोघांनी फेसबुकवर पोस्ट करून सिद्धू मुसेवाला याच्या हत्येचे कारण सांगितले आहे. लॉरेन्स गँगने, 'राम राम भाई सबको... मी आणि माझा भाऊ गोल्डी ब्रार आज सिद्धू मुसेवालाच्या हत्येची जबाबदारी घेतो आहे. आज लोक काहीही म्हणोत पण...














