gtag('js', new Date());
पुणे बाजार समितीच्या कारभाराची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करा
पुणे- आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा, असे वाटण्यात गैर काय आहे, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी उपस्थित केला.फुरसंगी येथे एका कार्यक्रमाला आल्या होत्या. तेव्हा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, आत्ता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. महाविकास आघाडी चांगले काम करत आहे. सगळय़ांना वाटते, की आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा....
‘हिंसेला चिथावणी देणाऱ्या ‘गायकवाड - बोंडेंवर गुन्हे दाखल करा
पुणे— स्वातंत्र्य संग्रामाविषयी अंतर ठेऊन अनास्था बाळगणारेच आज स्वातंत्र्याचा दीपस्तंभ व साक्षीदार असलेल्या "नॅशनल हेरॉल्ड" वर्तमानपत्राचे धिंडवडे काढण्यासाठी राजकीय हेतूने पुढे सरसावल्याचे स्पष्ट होत आहे असा आरोप करत, "स्वातंत्र्य भिकेत मिळाल्याचे "सांगणाऱ्या अभिनेत्रींना पद्मभूषण पुरस्कार देऊन, त्यांचे समर्थन करणाऱ्या भाजपाई सत्ताधाऱ्यांकडून वेगळी ती अपेक्षा काय करणार?असाउपरोधिक टोला कॉंग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी भाजपला लगावला आहे.
पिंपरी(प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष शामभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमात पिंपळे गुरव येथील महिलांनी भव्य बक्षिसे जिंकत उपस्थितांची मने जिंकली. भव्य बक्षिसे हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य होते. दरम्यान, या न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमात प्रांजल अजय कांबळे यांनी प्रथम क्रमांक पटकावत टिव्ही जिंकला. तर संध्या हेमंत हिमगिरे यांनी द्वितीय...
पुणे -मुंबईदरम्यान दररोज रेल्वेने ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेली दख्खनच्याराणीचा (डेक्कन क्वीन) आज ९३ वा वाढदिवस केक कापून जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा , डेक्कन क्वीनचे प्रवासी, रेल्वे प्रशासन आदी यावेळी उपस्थित होते.पुणे-मुंबई शहराला जोडण्यासाठी एक जून १९३०...
पुणे— पुण्याजवळील थेरगाव येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आठ वर्षाच्या मुलाने ‘हॉरर’ चित्रपट पाहून राहत्या घरात स्वतःगळफास लावून आत्महत्या केली. विशेष म्हणजे या मुलाने खेळत असताना बाहुलीला पहिली फाशी दिली आणि नंतर स्वतः फाशी घेतली. ही घटना रविवारी (दि. २९ ) दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली.आई घरातील कामात व्यस्त...
नवी दिल्ली -सन 2019-20 च्या असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) अहवालानुसार, भाजप मालमत्तेच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर होता, बहुजन समाज पक्ष दुसऱ्या क्रमांकावर तर देशातील सर्वात जुना पक्ष कॉँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर होता. त्याच वेळी, 2020-21 या आर्थिक वर्षात भारतीय जनता पक्षाला 477.5 कोटी रुपयांहून अधिक देणग्या मिळाल्या आहेत, तर देशातील सर्वात जुना पक्ष काँग्रेसला याच कालावधीत 74.50...