पुणे-- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा अमृतमहोत्सवी वर्षात म्हणजेच ७५ व्या वर्षात आजपासून (१० फेब्रुवारी २०२३) पदार्पण झाले असून ७४ वा वर्धापन दिन आज मोठ्या थाटात साजरा केला जाणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे यांनी दिली.विद्येचे माहेरघर म्हणवल्या जाणाऱ्या पुण्यात या विद्यापीठाची ओळख 'ऑक्सफर्ड ऑफ द इस्ट' अशी आहे. सावित्रीबाई फुले...
महाराष्ट्र
भारतिय संस्कृतीत विवाहानंतर सासरचे नाव लागते याचे भान मोदींना नाही का?- गोपाळदादा तिवारी
News24Pune -
मुंबई – स्वकर्माची पापे व अपयशे झाकण्यासाठी मोदी देशातील ‘दुसऱ्या क्रमांकाच्या लोक भावनेची व जनतेने विरोधीपक्ष म्हणून दिलेल्या पसंतीची’ कुचेष्टा करीत खिल्ली उडवणे, हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मतदान करणाऱ्या जनतेचा अपमान असल्याची उपरोधिक टिका काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी पंतप्रधान मोदी यांनी आज राज्यसभेत केलेल्या काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी आणि आई श्रीमती सोनीया...
पुणे- बांधकाम साहित्यासाठी भारतातील सर्वात मोठे व्यासपीठ चालवणाऱ्या इन्फ्रा.मार्केटने पुण्यातील तळेगाव आणि सांगलीतील शिराळा येथे ग्रेड १ दर्जाचे एएसी ब्लॉक प्लांट सुरू करण्याची घोषणा केली आहे. उत्तम दर्जाचे एएसी ब्लॉक्स तयार करण्यासाठी या कारखान्यांमध्ये अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय उत्पादन उपकरणांचा वापर केला जाईल, जे उद्योगातील सर्वात टिकाऊ आणि किफायतशीर बांधकाम साहित्यांपैकी एक बनले आहेत.
पुणे- पश्चिम राज्यांसाठी फेमिना मिस इंडिया २०२३ साठी ट्रेंड्स स्टोअर, वांद्रे येथे ऑडिशन आयोजित करण्यात आल्या होत्या. याला उदंड प्रतिसाद मिळाला. (Overwhelming response to Femina Miss India 2023 auditions) व्हीएलसीसी आणि ट्रेंड्स यांच्या सह-उपस्थित तसेच मणिपूर टुरिझम सह-संचालित ऑरा फाइन ज्वेलरी, मेकअप पार्टनर कलरबार मेड फॉर मॅजिक आणि को-पॉर्ड बाय रजनीगंधा पर्ल्स यांच्या वतीने या...
पुणे-मुंबई
रुचिका चौदाहा यांची कोलिअर्सच्या वरिष्ठ संचालक व कार्यालय सेवा प्रमुखपदी नियुक्ती
News24Pune -
पुणे--आपल्या व्यवसायाचे कामकाज आणि या प्रदेशातील वाढीच्या संधींचा विस्तार करण्याच्या दृष्टीने कोलिअर्सने पुण्यातील कार्यालय सेवा व्यवसायाचे नेतृत्व करण्यासाठी रुचिका चौदाहा यांची नियुक्ती केली आहे. त्या निष्णात रिअल इस्टेट व्यावसायिक असून त्यांच्याकडे १३ वर्षांचा अनुभव आहे. या उद्योगातील सर्वाधिक मागणी असलेल्या लीडर्सपैकी त्या एक आहेत.जेएलएल आणि कुशमन अँड वेकफील्ड यांच्या सहित रिअल...
संगमनेर : रिलायन्स रिटेलचे मोठ्या आकारातील सुपरमार्केट असलेल्या स्मार्ट बाजारने संगमनेर येथील सह्याद्री कॉलेज जवळ, पुणे-नाशिक महामार्गावर ऑरेंज कॉर्नर मध्ये आपले पहिले स्टोअर सुरु केले आहे. या स्टोअरमध्ये एकाच छताखाली विविध प्रकारचे उत्पादन उपलब्ध असून यात किराणा सामान, फळे आणि भाज्या, डेअरी उत्पादनांपासून किचनवेअर, होमवेअर, वस्त्र प्रावरणे, पादत्राणे, ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स यांचा समावेश आहे. त्यामुळे येथे एकाच...














