gtag('js', new Date());
पुणे(प्रतिनिधि)-- – मागील वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दृष्टीने कार्यविस्ताराचे सकारात्मक वर्ष होते. येत्या दोन वर्षात पश्चिम महाराष्ट्र प्रांतात अधिक जोमाने कामाचे नियोजन करण्यात येत आहे, अशी माहिती रा. स्व. संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक प्रा. सुरेश (नाना) जाधव यांनी दिली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा १२ ते १४ मार्च २०२३...
कुटुंबात सामाजिक मूल्ये रुजली असली आणि संवेदनशीलता असेल तर संपूर्ण कुटुंबच समाजासाठी आयुष्य देते. दीनदयाल शोध संस्थानात पूर्ण वेळ काम केलेल्या मृदुलाताई अनेक अडचणी आल्या तरीही १९७८ पासून अविरत सामाजिक काम करणाऱ्या समाजशिल्पी आहेत. ‘लग्न केलंच तर सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या आणि हुंडा न घेणाऱ्या मुलाशीच करायचं,’ असा पण केलेल्या मृदुलाताईंना जोडीदार पण तसाच मिळाला. अत्यंत...
पुणे-  आज भारतात किडनी आणि यकृत प्रत्यारोपणाची गरज ही प्रत्येकी २ लाख रुग्णांना  असताना केवळ ६ हजार रुग्णांनाच ते उपलब्ध होऊ शकते. याशिवाय प्रतिवर्षी हृदय प्रत्यारोपणाची गरज भासणाऱ्या ५० हजार जणांचा मृत्यू होत असताना प्रत्यारोपणसाठी केवळ १० ते १५ रुग्णांनाच ह्रदय उपलब्ध होते. या पार्श्वभूमीवर अवयवदानासंदर्भातील जनजागृती हा महत्त्वाचा सामाजिक विषय असल्याचे प्रतिपादन दिग्दर्शक राहुल पणशीकर...
पुणे--माझे मातीतील पाय मातीतच राहणार असून मी नावाने मोठी झाले तरी शेतीशी असलेले  नाते कधी सोडणार नाही. देशी-विदेशी पैशांच्या बँका तुम्ही बऱ्याच पाहिल्या, मात्र आता देशी बियांची बँक महत्वाची आहे. आपल्या गॅलरीत, बंगल्यापुढे  घरातली एखादी फरशी काढावी, पण घरातला भाजीपाला घरातच पिकवावा, असे मत बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपरे (rahibai popare) यांनी व्यक्त केले.
बरोबरीची मित्र मैत्रिणी परदेशात गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळवून तिकडेच स्थायिक होतात आणि त्या गृपमधली सगळ्यात हुशार मुलगी मात्र 'India VS भारत' या विचारात गढलेली होती. शालेय वयापासूनच माण - खटाव या ग्रामीण भागातून आलेली असूनही विविध स्पर्धा गाजवणारी वेदिका सुनंदा विठ्ठल सजगाणे ह्या मुलीची आज प्रशासकीय सेवेत class one officer  म्हणून निवड झाली आहे. कळायला लागल्यापासून...
तीन वेळा जागतिक सुवर्णपदक,  योगार्जुन पुरस्कार, भारतातील सर्व विद्यापीठांच्या योगस्पर्धांमध्ये सलग सहा वेळा सुवर्णपदक अशा अनेक कामगिरी नावावर असलेल्या जगप्रसिद्ध योगतज्ञ डॉ.पल्लवी बाळासाहेब कव्हाणे यांचा विशेष परिचय...▪️डॉ. पल्लवी कव्हाणे ह्या विश्वानंद योग स्कूलच्या प्रमुख असून महाराष्ट्रीय योग आणि आयुर्वेद प्रबोधिनीच्या प्रमुख आहेत. एम.एड.(शारीरिक शिक्षण), एम. ए.(योग), डी. लिट (साउथ अमेरिका) अशा...