gtag('js', new Date());
तन्वी कोलते ठरली बिग बॉस मराठी सिझन ६ ची विजेती
मराठी मनोरंजन विश्वात प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या Bigg Boss Marathi च्या सहाव्या पर्वाचा भव्य समारोप अत्यंत रंगतदार वातावरणात पार पडला आणि या पर्वाची विजेती म्हणून तन्वी कोलते हिने आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले. अनेक आठवड्यांच्या संघर्षानंतर, मानसिक-शारीरिक आव्हानांवर मात करत आणि प्रेक्षकांच्या विश्वासाला पात्र ठरत तन्वीने हा मानाचा किताब पटकावला. या विजयामुळे केवळ तिच्या चाहत्यांमध्येच नव्हे, तर संपूर्ण मराठी प्रेक्षकवर्गात आनंदाचे...
पुणे महानगरपालिका आरएमसी प्लांट कारवाई
पुणे महानगरपालिकेचे प्रशासन हे जनतेच्या हितासाठी आहे की बड्या राजकीय धेंडांच्या बेकायदेशीर व्यवसायांचे संरक्षण करण्यासाठी? असा संतप्त सवाल आज पुणेकर विचारत आहेत. वडगाव आणि धायरी परिसरातील नऊ बेकायदेशीर आरएमसी प्रकल्पांवर होणारी नियोजित कारवाई ज्या पद्धतीने ऐनवेळी गुंडाळली गेली, त्यावरून प्रशासनाचे कणाहीन स्वरूप  पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे.कारवाईचे नाटक आणि राजकीय दबाववडगाव खुर्द येथील आरएमसी प्रकल्पावर शुक्रवारी पहाटे हातोडा पडणार...
लता आशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस
पुणे(प्रतिनिधी)--"मंगेशकर कुटुंबियांनी केवळ संगीताचीच सेवा केली नाही, तर देशप्रेम आणि समाजसेवेचा एक नवा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. 'लता आशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस'च्या माध्यमातून उभारले जाणारे रुग्णालय केवळ उपचाराचे केंद्र नसून ते मानवतेच्या सेवेचे एक मंदिर ठरेल," अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगेशकर कुटुंबियांच्या कार्याचा गौरव केला. पुण्यातील 'लता आशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस'च्या भूमिपूजन...
Pune Hostel Naxalite Support Controversy
पुणे(प्रतिनिधी)--पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहात नोव्हेंबर २०२५ मध्ये भारतीय जवानांच्या कारवाईत ठार झालेला नक्षलवादी कमांडर हिडमा याचे समर्थन करणारे नृत्य सादर करण्यात आल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) आक्रमक पवित्रा घेत स्वारगेट चौकात आंदोलन केले आणि संबंधित दोषींवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. अभाविप पुणे महानगरच्या वतीने नक्षलवादी कमांडर हीडीमाचा...
चितळे बंधू व्हिजन पार्क उद्घाटन
पुणे: "चितळे बंधू हा आता केवळ महाराष्ट्राचा राहिला नसून तो एक खऱ्या अर्थाने ग्लोबल ब्रँड झाला आहे. ज्या पद्धतीने या कुटुंबाने आपल्या चार पिढ्यांचा वारसा जपत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली आहे, ते पाहता येणाऱ्या काळात परदेशातील नागरिकही चितळेंचे पदार्थ घेण्यासाठी रांगा लावतील, असा मला ठाम विश्वास आहे," असे गौरवद्गार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. चितळे बंधू मिठाईवाले यांच्या...
पुणे समग्र शिक्षा अभियान सामाजिक अंकेक्षण गोंधळ
पुणे(प्रतिनिधी)--महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण व पारदर्शकता सोसायटीमार्फत (MS-SSAT) पुणे जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या समग्र शिक्षा अभियानाच्या सामाजिक अंकेक्षण प्रक्रियेत मोठा प्रशासकीय गोंधळ समोर आला आहे. या प्रक्रियेत प्रत्यक्ष शाळांमध्ये जाऊन सर्वेक्षण करणाऱ्या प्रतिनिधींनी वस्तुस्थितीची शहानिशा न करता चुकीची माहिती ऑनलाईन पोर्टलवर नोंदवल्याने आणि जनसुनावणीच्या नियोजनाअभावी मुख्याध्यापकांना बुधवार(दिनांक १५ एप्रिल)  नाहक मनस्ताप सहन करावा लागला. विशेष म्हणजे, राज्यात 'पॅट'  परीक्षा सुरू असतानाही मुख्याध्यापकांना सुनावणीसाठी...