gtag('js', new Date());
आम्हीच इथले भाई : पुण्यात पुन्हा ‘कोयता गँग’चा हैदोस: भवानी पेठेत १०-१२ वाहनांची तोडफोड
पुणे— मद्य पिताना खिशातून मस्करीत मोबाइल काढल्याच्या रागातून तरुणाने मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पिंपरी-चिंचवडमधील एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडमध्ये घडलेल्या घटनेत या घटनेत नारायण वसंत वाघमारे(वय ३२)  या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर त्याचा मित्र अमर उर्फ एक्या गौतम कसबे या...
Should I contest the municipal elections independently or as a grand alliance: Ajit Pawar to make an announcement today
पुणे— पुण्याचे खासदार गिरीश बापट (girish bapat) यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे लोकसभेची (pune loksabha) पोटनिवडणूक (By-elections) लागण्याची शक्यता आहे, अशी माझी आतल्या गोटातील माहिती आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी सांगितले. सांगितले.दरम्यान, ‘हो, आम्ही पुण्याची जागा लढविण्यासाठी इच्छुक आहोत’ असे सांगत अजित पवार यांनी पुणे लोकसभेच्या जागेवर प्रथमच जाहीरपणे दावा केला....
पुणे--  राज्याच्या राजकारणाची पातळी (politics level ) सध्या अत्यंत खालावली असून, खोके-बोके, कुत्रा -मांजर अशा टिप्पण्या, चर्चांभोवतीच ते फिरत असल्याचे दिसत आहे. यातून बाहेर काढत सुसंस्कृत महाराष्ट्र (Cultured Maharashtra) घडविण्यासाठी स्वराज्य संघटना (swarajya sanghtna) आगामी २०२४ च्या निवडणुकीत मैदानात उतरणार असल्याचे स्वराज्य संघटनेचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे (chatrapati sambhajiraje) यांनी शनिवारी पुण्यात संघटनेच्या पहिल्या अधिवेशनात जाहीर...
पुणे- माओवाद्यांच्या बंदुकीतून लढण्याचे प्रमाण कमी झाले आहे.  परंतु, वैचारिक माओवादी (Maoists) आमच्या शैक्षणिक परिसरांमध्ये प्रवेश करत आहेत. त्याविरूद्ध केवळ विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी नव्हे तर जो राष्ट्र प्रथम (nation first) माननाऱ्या सर्वांनी संघटित व्हायला हवे असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis ) यांनी केले. विश्वगुरू (Vishwaguru) बनवायचे असेल तर समाज आणि राष्ट्राचा विचार करणाऱ्या...
पुणे : जितो स्पोर्टस्‌‍च्या सहकार्याने जगविख्यात योगगुरू बाबा रामदेव यांच्या उपस्थितीत दि. 4 जून 2023 रोजी योगसाधना स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन पुणे जीतो चॅप्टरने जितो स्पोर्टस्‌‍च्या माध्यमातून केलेले आहे, अशी माहिती जितो ॲपेक्सचे उपाध्यक्ष कांतिलाल ओसवाल यांनी निवेदनाद्वारे दिली.कार्यक्रम पहाटे 5 वाजता सहकार नगर येथील स. दू....
पुणे- आम्ही तुमची सिरीयल 'आई माझी काळुबाई' रोज बघतो...तुमच्या मध्ये आम्ही आमच्या कुलदेवतेला पाहतो...आम्ही इथून लवकर बाहेर पडून आमच्या कुटुंबीयांसमवेत राहावे अशी प्रार्थना आम्ही तुमच्याकडे काळुबाई म्हणूनच करतोय..  तुम्ही ती काळुबाई पर्यंत पोहोचवा .....असे एका भगिनीने सांगताच रडण्याचा अभिनय करणाऱ्या अभिनेत्री अलका कुबल यांना खरोखरच रडू आले.  त्यांनी त्या भगिनीला जवळ घेतले तिच्या डोक्यावरून हात फिरवला...