पुणे-मुंबई
अभाविपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचे उद्घाटन: महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे अभाविप बैठकीत दर्शन
News24Pune -0
पुणे - अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचे उद्घाटन आज गुरुवार दि. २५ मे ला महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, पुणे येथे अभाविप चे राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय महामंत्री याज्ञवल्क्य शुक्ल आणि राष्ट्रीय संघटन मंत्री आशिष चौहान यांच्या हस्ते विद्येची देवी माता सरस्वती आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन करून करण्यात आले. सभेच्या सुरुवातीला...
पुणे--मोदी-शहांच्या भाजप सरकार काळात, ‘संविधानीक मुल्यांची गळचेपी व लोकशाही’ची हत्या करणारे अनेक निर्णय व प्रसंग वारंवार समोर येत आहेत. लोकशाही व्यवस्थेत मालक असलेल्या नागरीकांचा विश्वासघात करणारी कृती मत्तांध सत्ताधीशांकडुन सतत होत आहे. याचा सतत निषेधही होत आहे. मात्र हाती आलेल्या पंचवार्षिक सत्तेच्या जोरावर ‘अहंभावी भाजप’ कडून, लोकशाहीची कुचेष्टा चालली असुन संविधानीक कर्तव्ये, जबाबदारी वा ऊत्तरदायीत्वां विषयी...
पुणे-मुंबई
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची २९८ वी जयंती यंदा प्रथमच नवी दिल्ली येथे साजरी होणार
News24Pune -
पुणे— राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर (ahilyadevi Holkar) यांची २९८ वी जयंती यंदा प्रथमच नवी दिल्ली येथे साजरी करण्यात येणार असून, ३१ मे रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) व भाजपा (bjp) नेत्या पंकजा मुंडे (pankaja Munde) हे एकत्र येणार आहेत. या कार्यक्रमास कार्यकर्त्यांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कार्यक्रमाचे...
पुणे-मुंबई
‘स्वतंत्रते भगवती’ या साहित्यिक कार्यक्रमातून उलगडले स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विविध पैलू
News24Pune -
पुणे - स्वा.सावरकर यांच्या साहित्यिक कारकीर्दीचा आढावा, त्यांच्या जीवनातले माहिती नसलेले वैयक्तिक पैलू, सावरकर आणि पत्नी माई सावरकर यांचे नाते, विज्ञाननिष्ठ सावरकरांचा घरात असलेला दृष्टीकोण,त्यांचे हिंदुत्व विचार, हिंदू राष्ट्राची संकल्पना, कवितांचा अर्थपूर्ण आढावा ,महात्मा गांधी आणि सावरकर यांची भेट, असे विशेष प्रसंग पुणे येथे २३ तारखेला झालेल्या ‘स्वतंत्रते भगवती’ या साहित्यिक कार्यक्रमात उलगडले गेले.
खरं तर 'कोण होणार करोडपती च्या हॉटसीट वर बसून करोडपती होण्याचे अनेकांचे स्वप्न आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रेक्षक बरेच वर्षे प्रयत्नशील असतात. मात्र यातील काही लोकांनाच या शो मध्ये सहभागी होण्याची आणि मोजक्याच लोकांना हॉटसीट वर बसण्याची संधी मिळते. सोनी मराठी वाहिनीने प्रेक्षकांना पुन्हा एकदा करोडपती होण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. आता मागे नाही...
पुणे- झी मराठीवरच्या 'देव माणूस' या गाजलेल्या मालिकेतील सर्वात लोकप्रिय झालेली देवमाणसाची व्यतिरेखा साकारणारा अभिनेता किरण गायकवाडचा बहुचर्चित सिनेमा 'चौक' लवकरच सर्वत्र प्रदर्शित होतोय. सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. किरणची मालिकेपेक्षा जरा वेगळी आणि भन्नाट भूमिका या सिनेमात पाहायला मिळतेय. त्यामुळे त्याला या भूमिकेत बघायला त्याचे चाहते फार उत्सुक आहेत. या चित्रपटात किरण व्यतिरिक्त...













