तब्बल ४५ वर्षे झाली. तेव्हा कळण्याचं फार वय नव्हतं, देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लादल्याची चर्चा सुरू होती. मी इयत्ता आठवीत शिक्षण घेत होते. वृत्तपत्र आणि आकाशवाणीच्या बातम्यात आणीबाणीचे गोडवे गायले जात होते. आई आणि दादा या विषयावर चर्चा करत तेव्हा, त्यांच्या बोलण्यातून काळजी व्यक्त व्हायची.एक दिवस अचानक दाराशी...
आणीबाणी (Emergency) जाहीर करण्यापाठोपाठ पंतप्रधानांनी विद्युतवेगाने दोन तडाखेबंद कारवाया केल्या. देशभर मिसाखाली प्रमुख विरोधी नेत्यांना पकडले आणि वृत्तपत्रावर सरकारी नियंत्रण आणले. वृत्तपत्रस्वातंत्र्यावर आणीबाणीत प्रथम घाला आला आणि वर्तमानपत्रांच्या या सरकारी मुस्कटदाबीने जनतेला आणीबाणीची प्रखर आणि सतत जाणीव होत राहिली.२६ जून १९७५ पासून या देशात आणीबाणी पुकारून विरोधी पक्ष आणि विरोधी नेते...
पुणे-मुंबई
संख्या आणि नावांची कला मास्टर्सअभावी लुप्त होते आहे – अंक शास्त्रज्ञ श्वेता जुमानी
News24Pune -
पुणे- पुण्याचे पुणे असं नाव झाल्यानंतर पुणे जागतिक पटलावर पोहोचलं असा दावा प्रख्यात खगोल व अंक शास्त्रज्ञ (numerologist) श्वेता जुमानी (Shweta Jumani ) यांनी केला आहे. संख्या आणि नावांची कला मास्टर्सअभावी लुप्त होते आहे अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. संख्या आणि नावांची कला इतिहासाला नवीन नाही. हे एक शास्त्र आहे...
पुणे-- बांधकाम, स्थावर संपदा व्यवसायाचे नियमन करणे हा ‘रेरा’ (rera) स्थापनेमागचा उद्देश नाही, तर या क्षेत्रातील गैरप्रकारांना आळा घालताना जे खरेच चांगले काम करतात त्यांना प्रोत्साहन देणे हा मूळ उद्देश आहे आणि हे काम ‘महारेरा’कडून (Maharera) अतिशय उत्तम पद्धतीने होते आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra Fadanvis) यांनी...
पुणे-मुंबई
‘दगडूशेठ’ गणपती ट्रस्टतर्फे गणेशोत्सवात अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची भव्य प्रतिकृती
News24Pune -
पुणे—पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ ट्रस्टतर्फे १३१ व्या वर्षाच्या गणेशोत्सवानिमित्त अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. जय गणेश प्रांगणाच्या पारंपरिक जागेत उत्सवमंडपात श्रींची मूर्ती विराजमान होणार असून भाविकांना श्रीं सोबतच अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचे देखील दर्शन होणार आहे.पुढील वर्षी सन २०२४ मध्ये अयोध्येतील श्रीराम...
पुणे-मुंबई
आमदार जयंत आसगावकर यांच्या स्थानिक विकास निधीतून पुणे जिल्ह्यातील ४०० शाळांना प्रिंटर वाटप
News24Pune -
पुणे- पुणे शिक्षक मतदार संघाचे आमदार जयंत आसगावकर यांच्या स्थानिक विकास निधीतून पुणे जिल्ह्यातील ४०० शाळांना प्रिंटर वाटप करण्यात आले. सोमवार दिनांक १९-०६-२०२३ रोजी पुणे येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी गृहराज्यमंत्री, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील होते. यावेळी ते म्हणाले, जयंत आसगावकर सर आमदार झाल्यापासून...














