पुणे-मुंबई
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सह सरकार्यवाह मदनदास देवी यांचे निधन : उद्या पुण्यात अंत्यसंस्कार
News24Pune -0
पुणे -राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (rss) माजी सह सरकार्यवाह आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (abvp) माजी संघटन मंत्री मदनदास देवी (Madandasji Devi) (वय ८१ वर्षे) यांचे सोमवार (२४ जुलै) रोजी पहाटे बंगळुरू येथे निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते घरीच होते. त्यांच्या पार्थिवावर मंगळवार (२५ जुलै) रोजी सकाळी पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. (Madandasji ...
पुणे-मुंबई
देशातील धार्मिक व जातीय एकोपा धोक्यात आणण्याचा प्रयत्न काही राजकीय पक्ष करीत आहेत- उल्हास पवार
News24Pune -
पुणे-- देशातील धार्मिक व जातीय एकोपा आज धोक्यात आणण्याचा प्रयत्न काही राजकीय पक्ष करीत आहेत, त्याला विरोध केला पाहिजे. देशाला धार्मिक व सामाजिक ऐक्याची गरज आहे आणि त्याचा संकल्प आपण सर्वांनी करावा असे आवाहन काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या वाढदिवसानिमित्त करावा असे आवाहन ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत व माजी आमदार उल्हास पवार यांनी केले.
पुणे-- हजार वर्षांपूर्वीचा भारताचा इतिहास पाहिला धर्मावर आधारित इथं लढाई झाली नाही, पण मधल्या काळात काळात काही मतभेद निर्माण केले गेले किंवा ते जाणूनबुजून निर्माण केले जात आहेत. मतभेदामुळे अभिमानाला धक्का लागून अहंभाव उफाळून येतो. मतभेद संपवायचे असतील, तर आपल्या मूळ जोडण्याच्या भारतीय परंपरेचं काम वाढवावं लागेल, असं मत ज्येष्ठ उद्योजक अभय फिरोदिया (Abhay Firodiya) ...
पुणे- सामाजिक बांधिलकीची भावना लक्षात ठेऊन माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाचे प्रमुख व शिक्षणतज्ञ विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या वतीने संस्थेचे कर्मचारी वै. गणेश मोकाशी यांच्या पत्नी स्वप्नाली मोकाशी यांना ३ लाख रुपयांचा धनदेश आणि २१ हजार रूपये रोख सोपविण्यात आले. तसेच, आश्वासन देण्यात आले की भविष्यात संस्थेकडून वेळोवेळी त्यांना सर्व प्रकारचे सहाय्य केले...
पुणे- वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit Bahujan Aghadi)वतीने ॲड. बाळासाहेब आंबेडकर(Balasaheb Ambedkar) यांच्या नेतृत्वात राज्यभरातील गायरान धारक आणि एसआरए,(sra) बीडीडी (bdd) चाळीतील रहिवासी यांचा प्रचंड महामोर्चा विधानभवनावर काढण्यात आला. प्रचंड पावसात हजार आंदोलक या मोर्चात सहभागी झाले होते. २ लाख २२ हजारांहून अधिक अतिक्रमणधारकांना घरं आणि शेती उध्वस्त करण्याच्या नोटिसा शासनाकडून देण्यात आल्या होत्या. कालच्या महामोर्चानंतर...
महाराष्ट्र
विरोधी पक्षनेते पदासाठी आमदार संग्राम थोपटे यांचा दावा : ३० आमदारांच्या पाठिंब्याचे पक्ष श्रेष्ठींना पत्र
News24Pune -
पुणे-शिवसेना (shivsena) आणि त्यापाठोपाठ राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये (ncp) फुट पडल्यानंतर महाविकास आघाडीतील तिसरा पक्ष कॉँग्रेस (Congress) अग्रस्थानी आला आहे. राज्यातील बदलत्या राजकीय पार्श्वभूमीवर आता विरोधीपक्ष नेते पदावर(Opposition Leader) कॉँग्रेसने दावा केला आहे. त्यामुळे या पदासाठी कॉँग्रेसच्या गोटात हालचाली सुरू झाल्या आहेत. विरोधी पक्षनेते पदी आपली वर्णी लागावी यासाठी कॉँग्रेसच्या विविध नेत्यांची नावे चर्चेत असताना भोरचे...














