gtag('js', new Date());
Himalaya Optical launched its first store in Pune
पुणे-भव्य सांस्कृतिक वारसासाठी प्रसिद्ध असलेल्या पुणे येथे हिमालय ऑप्टिकलने आपल्या १४० व्या स्टोअरचे भव्य उद्घाटन केले आहे. हिमालय ऑप्टिकलची स्थापना १९३५ मध्ये झाली असून तिने देशभरातील ४७ शहरांमध्ये १४० स्टोअर्सचा विस्तार केला आहे. पुण्यातील प्रसिद्ध असलेल्या एम. जी. रोडवर असलेल्या तिच्या नवीनतम अद्ययावत स्टोअर चे उद्घाटन पुण्याचे पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते करण्यात आले...
MHADA presents 'Eden Garden' home project equipped with comfortable and modern facilities
पुणे-  आपलं स्वतःचे हक्काचे घर असावे, प्रत्येक माणसाचं एक स्वप्न असते. सामान्य माणसाचे हे स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्देशाने पुणे पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास महामंडळ (म्हाडा) (Mhada) तर्फे बंगळुरू – मुंबई महामार्गाला लागूनच ताथवडे येथे ईडन गार्डन ('Eden Garden') हा गृह व व्यावसायिक प्रकल्प सादर करण्यात आला आहे.  विशेष म्हणजे काही ग्राहकांना घरांचा ताबा देण्यात आलेला असून...
Glorious Anniversary Year of Banking Services of Janata Sahakari Bank
पुणे : जनता सहकारी बँकेच्या बँकिंग सेवेचे गौरवशाली अमृतमहोत्सवी वर्ष आहे. अमृतमहोत्सवी वर्षाचा (७५ वर्षे) शुभारंभ कार्यक्रम बुधवार, दिनांक १८ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी ४ वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. शुभारंभ कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष रविंद्र हेजीब यांनी पत्रकार परिषदेत दिली.
Awareness of nursing students on mental health through drama
पुणे : मानसिक आरोग्याविषयी जनजागृती करण्यासाठी न-हे येथील उद्धवराव तुळशीराम जाधवर फाउंडेशन इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी पुढाकार घेत नाटक सादर केले. मानसिक समस्येतून निर्माण होणारे प्रश्न आणि त्यावरील उपाय या नाटकातून सादर करीत विद्यार्थिनींनी जनजागृती केली.जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह निमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. यावेळी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्राचार्य...
A specific policy is needed to stop looting in the name of 'MRP'
पुणे : एखाद्या वस्तूची निर्मिती करण्यासाठी किती रुपये खर्च झाले? त्या वस्तूचे उत्पादन मूल्य किती आहे? या संदर्भात कोणतीही  कंपनी किंमत जाहीर करत नाही, परंतु त्या वस्तूची विक्री करताना मात्र 'एमआरपी' च्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची लूट होते. ही लूट थांबण्यासाठी त्या वस्तूचे उत्पादन करण्यासाठी किती उत्पादन मूल्य लागले, याची माहिती ग्राहकांना मिळणे बंधनकारक असले पाहिजे....
‘हिंसेला चिथावणी देणाऱ्या ‘गायकवाड - बोंडेंवर गुन्हे दाखल करा
पुणे- राज्यातील सत्ताप्रमुखांकडुन हाताळल्या जाणाऱ्या संविधानीक प्रक्रियेस नाटक, तमाशा व पोरखेळ संबोधून, लोकशाही प्रक्रिया किती बेजबाबदार व अविवेकीपणाने हाताळली जात असल्याचे निरिक्षण सर्वो.न्यायालयाच्या (५ न्यायमुर्तींच्या) खंडपीठाने नोंदवणे, ही घटना महाराष्ट्राच्या लौकिकास बाधा आणणारी व महाराष्ट्राची नाचक्की करणारी असल्याची टीका काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले.अवैध सत्तापालटानंतर सत्ता प्रमुखांवर ‘न्यायालया कडून...