अंतरावली सराटी (Antaravali Sarati) या जालना (Jalana) जिल्ह्यातील खेड्यात दीड एकर शेती कसणाऱ्या एका पन्नास किलो वजनाच्या अती सामान्य मराठा तरुणाने आज जग जिंकून घेतलं. खुद्द छत्रपतींच्या घराण्यातील अन 96 कुळी धनाढ्य मराठ्यांना आजवर जे जमले नाही ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil यांनी करून दाखवले आहे.
जम्मू, 14 ऑक्टोबर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी शनिवारी संघ स्वयंसेवकांना पर्यावरणाच्या रक्षणासाठी, सामाजिक एकोपा मजबूत करण्यासाठी आणि भारतातील पारंपारिक कुटुंब व्यवस्था मजबूत करण्यासाठी कार्य करण्याचे आवाहन केले.तीन दिवसांच्या जम्मू दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी डॉ मोहन भागवत यांनी संघ परिवारातील विविध संघटनांच्या समन्वय बैठकीला संबोधित केले.संघ परिवारातील 38 संघटनांचे...
दत्तात्रय बापूराव उर्फ दत्तोपंत ठेंगडीजी, उत्तुंग बुद्धिमत्ता, प्रभावशाली संघटक, तत्वज्ञानी, वाचनाची आवड असणारे, थोर विचारवंत, उत्कृष्ट संवादक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचे जिवंत उदाहरण, यांचा जन्म १० नोव्हेंबर १९२० ला महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील आर्वी या गावी झाला. १५ व्या वर्षी ते 'वानर सेनेचे' तसेच महानगरपालिका शाळा आर्वीच्या विद्यार्थी संघटनेचे सुध्दा अध्यक्ष बनले. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात...
महाराष्ट्र
छगन भुजबळ माझ्या वयाचे असते तर.. – भुजबळ यांच्या टीकेनंतर काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
News24Pune -
पुणे- राष्ट्रवादीमध्ये (ncp) दोन गट पडल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी छगन भुजबळ(Chhgan Bhujbal) यांच्या मतदार संघात पहिली सभा घेतली. तेव्हापासून छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आक्रमक झाले असून संधी मिळेल तेव्हा ते शरद पवार यांच्यावर टीका करण्याची संधी सोडत नाही. गेल्या शुक्रवारी (दि. ६ ऑक्टोबर) राष्ट्रवादी नक्की कोणाची? याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगासमोर (Central Election...
तंत्रज्ञान
भारतीय शास्त्रज्ञ पार्थसारथी मुखर्जी यांची अमेरिकन व्यावसायिकाकडून फसवणूक : मुखर्जी यांचे संशोधन चोरून व्यावसायिक अमेरिकन विद्यापीठाशी करार करण्याच्या तयारीत
News24Pune -
पुणे : तब्बल 12 पेटंट (Patent) नावावर असणारे अन् पर्यावरण, ऊर्जा, औषध आदी विविध क्षेत्रात संशोधन (Research) करणारे अंतराष्ट्रीय पातळीवरील भारतीय शास्त्रज्ञ पार्थसारथी मुखर्जी (Parthasarthi Mukharji ) यांची एका अमेरिकन व्यावसायिकांकडून (American businessman) फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे.(Indian scientist Parthasarathy Mukherjee cheated by an American businessman)
पुणे-मुंबई
‘भारत माँ की जय हो’नाट्य अभिवाचन द्वारे उलगडला स्वातंत्र्यवीर -क्रांतिकारकांचा इतिहास
News24Pune -
पुणे- भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत असतांना ज्ञात अज्ञात क्रांतिकारकांचे स्मरण करून त्यांना अभिवादन करण्यासाठी कर्वेनगर येथील निरामय योग चिकित्सा केंद्र व जागृती प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने "भारत माँ की जय हो" हा नाट्य अभिवाचन प्रयोग सांगीतिक रित्या 'निरामय योग चिकित्सा केंद्र'च्या सभागृहात संपन्न झाला.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून एअर मार्शल...














