पुणे-ड्रीम ११ खेळून रातोरात करोडपती झाल्याने चर्चेत आलेले पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील पीएसआय सोमनाथ झेंडे (Somnath Shinde) यांना खात्यांतर्गत चौकशीनंतर निलंबित (Suspend) करण्यात आले आहे. त्यामुळे ड्रीम ११ चा जुगार खेळणे झेंडे यांच्या चांगलेच अंगलट आले आहे. (Overnight millionaire PSI Somnath Zende suspended for gambling on Dream 11)क्रिकेट वर्ल्ड कपचा फिवर सुरू...
पुणे-मुंबई
इंडियन आयडॉलच्या ‘थिएटर राऊंड’मध्ये अतिथी परीक्षक पद्मश्री कविता कृष्णमूर्तीच्या आगमनाने वातावरण आणखीनच संगीतमय झाले..
News24Pune -
मुंबई -सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल हा गायन रियालिटी शो म्हणजे संगीताचे सगळ्यात मोठे घराणेच आहे जणू. हा शो देशातील उगवत्या गायकांना आपली प्रतिभा प्रदर्शित करण्यासाठी एक राष्ट्रीय मंच प्रदान करतो. या सत्रात देशातील काना-कोपऱ्यातून आलेले प्रतिभावान गायक प्रेक्षकांच्या मनात नानाविध भावना जागृत करतील अशी अपेक्षा आहे. स्पर्धा अटीतटीची झाली आहे आणि टॉप 15 मध्ये स्थान...
पुणे-मुंबई
‘कौन बनेगा करोडपती’च्या हॉटसीटवर विराजमान झालेल्या श्रीदेवची प्रेरणादायक कहाणी
News24Pune -
मुंबई -सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील कौन बनेगा करोडपती या ज्ञान-आधारित गेमशो मध्ये सध्या नवरात्रीचा सण साजरा होत असताना दृढ निर्धार आणि चिकाटीचे सामर्थ्य दाखवणारी कहाणी तुमचा टेलिव्हिजनचा पडदा उजळून टाकेल. या जगात बऱ्याचदा सकारात्मकता आणि प्रेरणा या गोष्टी क्षणभंगुर वाटतात, अशा वेळी तळेगावहून आलेल्या श्रीदेव वानखेडेची कहाणी ऐकून दृढ निर्धाराविषयीचे तुमचे मत नक्की बदलेल! आत्मविश्वासाने हॉटसीटवर विराजमान...
पुणे-मुंबई
वंशज मालिकेत दाखल होणारी गुल्की जोशी म्हणते, “मला अशा मालिका आवडतात, ज्यामध्ये सशक्त आणि स्वतंत्र स्त्री व्यक्तिरेखा असतात..
News24Pune -
मुंबई : सोनी सब वाहिनीवरील वंशज ही मालिका प्रेक्षकांना रोलर कोस्टर राईडचा अनुभव देते. एका धनाढ्य कुटुंबाच्या व्यवसायातील हेवे दावे आणि सत्ता संघर्ष यांचे चित्रण या मालिकेत केले आहे. ..सतत काही ना काही लक्षणीय घडत असते, आणि प्रेक्षक देखील ‘आता या आठवड्यात काय घडणार’ या प्रतीक्षेत असतात .आपले वडील प्रेमराज (अक्षय आनंद) यांच्या हत्येमागील रहस्य शोधण्याचा...
मुंबई : जगातील आघाडीच्या सोन्याच्या दागिन्यांच्या किरकोळ विक्रेत्यापैकी एक मलाबार गोल्ड अँड डायमंड्सने दिल्लीतील राजौरी गार्डन, हरियाणातील अंबाला, गुजरातमधील भावनगर आणि मध्य प्रदेशमध्ये जबलपूर असे एकाच वेळी चार शोरूम सुरू केले असून, त्यायोगे त्यांच्या जागतिक शोरूमची संख्या ३३३ वर पोहोचली आहे.मलाबार समूहाचे अध्यक्ष एम.पी. अहमद यांनी, मलाबार गोल्ड अँड डायमंड्सचे भारतीय...
पुणे : ऑनलाइन व्यावसायिक आणि कौशल्य अभ्यासक्रमांची विस्तृत श्रेणी प्रदान करण्यासाठी समर्पित अग्रगण्य एड-टेक प्लॅटफॉर्म असलेल्या ब्रिकईटीसीला जेएसपीएम आणि टीएसएसएममसोबत एका महत्त्वपूर्ण सहकार्याची घोषणा करताना आनंद होत आहे. ब्रिकईटीसी आणि या नामांकित शैक्षणिक संस्थांमधील सामंजस्य करारात सहा शाळांचा समावेश आहे. त्यामुळे सुमारे ८,००० विद्यार्थ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांना करिअरच्या माहितीपूर्ण निवडी करण्यास, आवडीनिवडींचा पाठपुरावा करण्यास आणि कौशल्ये...














