पुणे-मुंबई
पॉटरी अर्थात मातकामामधून गवसला व्यक्त होण्याचा मार्ग : देशभरातील पॉटर्सच्या भावना
News24Pune -0
पुणे- मातीत हात घातल्यानंतर होणारा स्पर्श, मातीच्या गोळ्याला आकार दिल्यानंतर त्याला येणारे मूर्त स्वरूप आणि डोक्यात घोळणारा आकार सत्यात उतरल्यानंतर होणारा मनस्वी आनंद या अनुभवांनी आम्ही समृद्ध झालो असून, मातकाम अर्थात पॉटरीद्वारे स्वत:ला व्यक्त करण्याचे मार्ग आम्हाला गवसले आहेत, अशा भावना देशाच्या विविध भागांमधून आलेल्या पॉटरी कलाकारांनी व्यक्त केल्या.
महाराष्ट्र
देवेंद्र फडणवीस म्हणतात मोठा बॉम्ब फुटेल मात्र, तसं कधीही होत नसतं – रोहित पवार
News24Pune -
पुणे- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दरवेळी म्हणतात की यावेळी काहीतरी मोठं होईल, मोठा बॉम्ब फुटेल मात्र, तसं कधीही होत नसतं. मात्र जेव्हा ते असं बोलतात त्यावेळी काहीतरी नियोजित असण्याची शक्यता असल्याचंही रोहित पवार म्हणाले. (Devendra Fadnavis says a big bomb will explode, but it never happens)मराठा आरक्षणाबाबत बोलताना ते म्हणालेकी, १६...
पुणे(प्रतिनिधि)-सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होणार ही केवळ चर्चाच आहे ना? कुठल्या नेत्याने असे सांगितले आहे का? असा सवाल करत, तो निर्णय भाजपचा आहे, त्यामुळे तो निर्णय भाजप घेईल अथवा जे नेते भाजपबरोबर गेले आहेत ते याबाबतीतला निर्णय घेतील असे आमदार रोहित पवार यांनी पुण्यामध्ये प्रसार मध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. त्यावर आम्ही काय बोलणार? ...
पुणे-मुंबई
विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला आरक्षण द्या- राजगुरूनगरच्या सभेत जरांगे पाटलांची मागणी
News24Pune -
पुणे-मराठा समाजातील एका बांधवाने गुरुवारी आत्महत्या केली. मराठा समाजावर दुःखाचा डोंगर कोसळला. मराठा समाज सुनील कावळे यांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही. त्याच्या लेकराला मराठा समाज कधीच दूर करणार नाही. तसेच कुणबी जात प्रमाणपत्राशिवाय मागे हटणार नाही असा निर्धार आज (शुक्रवार) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राजगुरूनगर येथे जाहीर सभेत केला. यावेळी जरांगे पाटील...
पुणे-मुंबई
सहकार क्षेत्रात विश्वस्ताच्या भावनेने काम करणे महत्वाचे-देवेंद्र फडणवीस : जनता सहकारी बँकेच्या अमृत महोत्सवी वर्षाचा शुभारंभ
News24Pune -
पुणे: स्वातंत्र्यानंतर देशाची आर्थिक गरज लक्षात घेऊन सहकारी बँकांची सुरुवात करण्यात आली. या वित्तीय संस्थांनी लोकांचा विश्वास संपादन केला. सहकार क्षेत्रात विश्वस्ताच्या भावनेने काम करणे महत्वाचे असून अशा भावनेतून काम करणारी संस्था मोठी होते, याचेच उत्तम उदाहरण जनता सहकारी बँक (Janata Sahakari Bank) आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केले. (It...
पुणे- पुणे शहरामध्ये विनापरवाना वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर पुणे पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. काही दिवसांपूर्वी हडपसर पोलिसांनी अटक केलेल्या नागरिकांमध्ये बॉम्ब स्फोटातील (Bomb explosion)आरोपी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. (A Bangladeshi arrested by the police turned out to be the accused in the bomb blast)कमरुल मंडल (Kamrul Mandal) असे...













