पुणे-मुंबई
ई-२० पेट्रोलमुळे मायलेजवर किती परिणाम होतो? एआरएआयने दिली महत्त्वाची माहिती
News24Pune -0
पुणे(प्रतिनिधि)--देशातील इंधन क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणणाऱ्या २० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल म्हणजेच 'ई-२०' इंधनाच्या वापरामुळे वाहनांच्या कार्यक्षमतेत किंवा मायलेजमध्ये होणारी घट ही अत्यंत नगण्य असून, ती केवळ २ ते ६ टक्के इतकीच मर्यादित असल्याचे स्पष्टीकरण पुण्यातील ‘ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया’ने (एआरएआय) दिले आहे.पुण्यातील एआरएआयच्या मुख्य कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. पुण्यातील एआरएआयचे संचालक डॉ....
पुणे(प्रतिनिधी)--पुणे जिल्ह्यातील सणसवाडी औद्योगिक वसाहतीत मस्करीच्या नावाखाली केलेल्या एका अघोरी आणि अमानुष कृत्यामुळे एका कष्टकरी कामगाराला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कंपनीत काम करत असताना एका सहकाऱ्याने दुसऱ्या कामगाराच्या गुदद्वारात उच्च दाबाच्या हवेचा कॉम्प्रेसर पाईप घुसवल्याने पोटातील अंतर्गत अवयव निकामी होऊन या कामगाराचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण औद्योगिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ही...
पुणे-मुंबई
लोणावळ्यात मुसळधार पावसाचा जोर; राजमाची किल्ल्याकडे जाणारा रस्ता दरडीमुळे बंद
News24Pune -
लोणावळा: लोणावळा आणि परिसरात शनिवारी पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे राजमाची किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर 'कातळधार' जवळ शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास मोठी दरड कोसळली. सुदैवाने, घटना घडली तेव्हा तिथे कोणीही नसल्याने मोठी जीवितहानी टळली, मात्र या दरडीमुळे रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद झाला आहे.पर्यटकांची तारांबळ
राजमाची किल्ला परिसरात पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांना या घटनेमुळे मोठा फटका बसला. दरड...
पुणे-मुंबई
‘शहरातील सिमेंटची जंगले आणि यांत्रिक जीवनशैलीची आता भीती वाटते’; नाना पाटेकर यांची खंत
News24Pune -
पुणे(प्रतिनिधी)-"आजच्या धावपळीच्या आणि रखरखत्या जगाने आपल्यातील संवेदनशीलता आणि हळवेपणा हिरावून घेतला आहे. निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्यामुळे आता मला शहरातील ही सिमेंटची जंगले, टोलेजंग इमारती आणि मोठाल्या गाड्यांची भीती वाटू लागली आहे," अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी आपली अस्वस्थता व्यक्त केली. शहरांमधील वाढती गर्दी आणि यांत्रिक जीवनशैलीमुळे माणसांमधील माणुसकी कमी होत असल्याची खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखवली.विदिशा विचार मंच...
देश-विदेश
राम मंदिर निधी घोटाळा: विश्व हिंदू परिषद पूर्णपणे निर्दोष; दोषींवर कारवाईची मागणी
News24Pune -
नवी दिल्ली: अयोध्येतील राम मंदिर निर्माणासाठी जमा करण्यात आलेल्या निधीमध्ये कथित आर्थिक गैरव्यवहार आणि 'चंदा चोरी'च्या आरोपांमुळे निर्माण झालेला वाद पेटला आहे. या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट करताना विश्व हिंदू परिषदेचे (विहिंप) आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष आलोक कुमार यांनी या प्रकाराचा निषेध केला आहे. हा प्रकार अत्यंत लज्जास्पद आणि घृणास्पद असून, यामुळे जगभरातील ६५ कोटी रामभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, असे...
महत्वाच्या बातम्या
अयातुल्ला अली खमेनींचा अंत्यविधी : इराणच्या इतिहासातील एका युगाचा अंत आणि भविष्यातील युद्धाची नांदी!
News24Pune -
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांच्या निधनाने केवळ इराणमध्येच नव्हे, तर संपूर्ण जागतिक राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. तेहरानच्या रस्त्यांवर उसळलेला जनसागर एका युगाच्या अस्ताची साक्ष देत असतानाच, खमेनींचा पाच दिवसांचा 'अंतिम प्रवास' इराणच्या भविष्यातील नेतृत्वाच्या आणि धोरणात्मक संघर्षाच्या नव्या दिशा निश्चित करणार आहे. हा अंत्यविधी केवळ एक शोकसोहळा नसून, पश्चिम आशियातील बदलत्या समीकरणांची आणि संभाव्य...














