देश-विदेश
राम मंदिर आर्थिक घोटाळा : चंपत राय, अनिल मिश्रा आणि गोपाळ राव यांना लवकरच तुरुंगात जावे लागू शकते : विनय कटियार
News24Pune -0
नवी दिल्ली : अयोध्या राम मंदिर ट्रस्टच्या कामात मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप करत भाजपचे ज्येष्ठ नेते विनय कटियार यांनी खळबळ उडवून दिली आहे. कटियार यांच्या मते, या घोटाळ्याप्रकरणी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय, अनिल मिश्रा आणि गोपाळ राव यांना लवकरच तुरुंगात जावे लागू शकते. या प्रकरणाची व्याप्ती इतकी मोठी आहे की, स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या...
देश-विदेश
‘सुपर एलनिनो’ची धोक्याची घंटा; भारतीय मान्सूनवर चिंतेचे सावट, जागतिक हवामान संघटनेचा इशारा
News24Pune -
पुणे(प्रतिनिधी)-- प्रशांत महासागरामध्ये निर्माण झालेली एलनिनोची स्थिती आगामी काळात अधिक रौद्र रूप धारण करणार असून, त्याचे रूपांतर ‘सुपर एलनिनो’मध्ये होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. या नैसर्गिक बदलामुळे केवळ भारतावरच नव्हे, तर संपूर्ण जगावर दुष्काळ, भीषण उष्णतेच्या लाटा आणि अतिवृष्टीसारख्या टोकाच्या हवामान संकटांचे सावट निर्माण झाले असून, यामुळे भारतीय मान्सूनवर मोठा दबाव येण्याची भीती व्यक्त होत आहे. जागतिक हवामान...
क्राईम
केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट : हत्येच्या कटाची माहिती असलेला तिसरा तरुण ताब्यात : सिया गोयलची मुजोरी कायम
News24Pune -
पुणे(प्रतिनिधी)-पुण्यातील प्रसिद्ध केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासात आता एक धक्कादायक आणि मोठा ट्विस्ट समोर आला आहे. केतनच्या हत्येचा कट केवळ सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांनाच ठाऊक नव्हता, तर चेतनच्या एका वर्गमित्रालाही याबद्दल आधीच माहिती होती, असे पोलीस तपासात उघड झाले आहे. हा तरुण मूळचा बीड जिल्ह्यातील असून सध्या तो बालेवाडी-बाणेर परिसरातील एका नामांकित खाजगी कंपनीत नोकरी करतो....
क्राईम
लोहगड किल्ला हत्या प्रकरण : मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
News24Pune -
पुणे(प्रतिनिधी)--लोहगड किल्ल्याच्या परिसरात झालेल्या व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या धक्कादायक हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना वडगाव मावळ न्यायालयाने शुक्रवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. यापूर्वी दोन्ही आरोपींना ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती, ती मुदत संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांची रवानगी कारागृहात केली. पोलिसांनी तपासाच्या पुढील व्याप्तीसाठी आणि...
पुणे(प्रतिनिधी)- पुण्यातील लोणी काळभोर परिसरात कंत्राटदाराच्या अक्षम्य निष्काळजीपणामुळे दोन वर्षांच्या निष्पाप चिमुकल्याचा बळी गेल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. सोहम लखन कसबे असे या दुर्दैवी बालकाचे नाव असून, घरासमोर सांडपाणी आणि पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यासाठी खोदलेल्या, परंतु उघड्या सोडलेल्या खड्ड्यात पडून सोहमचा मृत्यू झाला. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल अज्ञात कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला...
पुणे(प्रतिनिधी)--संत ज्ञानेश्वर माउलींच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याची परंपरा यंदा विज्ञानाची जोड देऊन अधिक 'हायटेक' करण्यात आली आहे. माउलींच्या पालखीसाठी तयार करण्यात आलेल्या नवीन चांदीच्या रथाचे वजन पूर्वीच्या तुलनेत चक्क एक टनाने कमी करण्यात आले आहे. यामुळे रथ ओढताना बैलांची होणारी ओढाताण थांबणार असून, भाविकांनाही सुलभ दर्शन घडणार आहे.आळंदीजवळील चिंबळी येथे हा नवा रथ साकारण्यात आला आहे. जुना रथ अडीच...














