पुणे(प्रतिनिधी)- आई ही संकल्पना, शब्दच मनुष्याला निर्मळ विचारांकडे नेतो. माता यापेक्षाही आई या शब्दात ममत्त्व, त्याग आणि प्रेम जाणवते. आई हे नाव म्हणजे संस्कार आणि जिव्हाळ्याचे अतूट नाते आहे, असे प्रतिपादन शिखर बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी केले.
रंगत-संगत प्रतिष्ठान आयोजित आदर्श आई पुरस्काराने अरुणा केळकर यांचा आज (दि. ५) गौरव करण्यात आला. पुरस्काराचे वितरण विद्याधर अनास्कर यांच्या हस्ते झाले. त्या...
आरोग्य
हेल्थ इन्शुरन्समध्ये रुग्णालयात २४ तास भरती राहण्याची अट खरंच काढली आहे का? २ तासांच्या मुक्कामावर क्लेम मिळतो का?
News24Pune -
हेल्थ इन्शुरन्स किंवा मेडिक्लेमच्या क्षेत्रात सध्या एका मोठ्या बदलाची चर्चा सर्वत्र सुरू आहे, ज्यामुळे अनेक पॉलिसीधारकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. आतापर्यंत सर्वसामान्य समज असा होता की, विमा क्लेम मिळवण्यासाठी रुग्णाला रुग्णालयात किमान २४ तास भरती राहणे अनिवार्य आहे, मात्र गेल्या काही दिवसांपासून 'केवळ २ तास रुग्णालयात राहिल्यावरही क्लेम मिळणार' अशा बातम्यांमुळे वाचकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. हा संभ्रम दूर...
पुणे-मुंबई
एल निनोला ‘आयओडी’चे उत्तर: महाराष्ट्रावर वरुणराजाची कृपा होणार? जाणून घ्या काय आहे ‘इंडियन ओशन डायपोल’
News24Pune -
पुणे- जागतिक हवामान बदलाच्या चक्रात यंदा 'एल निनो'चे (El Nino) सावट असल्याने भारतावर दुष्काळाची टांगती तलवार असल्याचे भाकीत तज्ञांनी वर्तवले होते. जून महिन्यात पावसाने ओढ दिल्याने ही भीती खरी ठरते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, आता हवामान अभ्यासकांनी एका नव्या आशेचा किरण दाखवला आहे, तो म्हणजे 'इंडियन ओशन डायपोल' (IOD). हिंदी महासागरात घडणारी ही भौगोलिक घटना...
देश-विदेश
अयोध्येतील ‘सुवर्ण रामायण’ वादाच्या भोवऱ्यात: माजी गृहसचिवांचा चंपत राय यांच्यावर अहंकाराचा आणि भेटीच्या वस्तू बेपत्ता झाल्याचा गंभीर आरोप
News24Pune -
नवी दिल्ली - अयोध्येच्या भव्य राम मंदिरात देशभरातील भाविकांनी अर्पण केलेल्या मौल्यवान वस्तूंच्या सुरक्षेबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, भारताचे माजी गृहसचिव एस. लक्ष्मीनारायण यांनी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. लक्ष्मीनारायण यांनी आपल्या आईच्या स्मृतीप्रित्यर्थ आणि आयुष्यभराची पुंजी खर्च करून रामललाला अर्पण केलेले सुमारे १५० किलो वजनाचे 'सुवर्ण रामचरितमानस' (रामायण) मंदिरातून...
पुणे-मुंबई
उपाशी गरजूंची भूक भागविणाऱ्या ‘स्पर्श ममतेचा’ अन्नदान उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन
News24Pune -
पुणे(प्रतिनिधी)--समाजातील उपाशी, वंचित आणि गरजू व्यक्तींची भूक भागविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘स्पर्श ममतेचा' या अनोख्या अन्नदान उपक्रमात महिला वर्गाने सहभागी होण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या सोनू जोशी यांनी केले आहे. या उपक्रमांतर्गत दर शुक्रवारी आपल्या घरचे प्रेमाने बनवलेले ताजे जेवण खऱ्या अर्थाने गरजू आणि अन्नाची गरज असलेल्या व्यक्तीपर्यंत पोहोच करणे हा उद्देश आहे.हा केवळ अन्नदानाचा उपक्रम नसून, त्यामागे माणुसकी, प्रेम...
क्राईम
केतन अग्रवाल हत्या प्रकरण: सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅट व्हायरल; लग्नापूर्वीच रचला कट?
News24Pune -
पुणे(प्रतिनिधी)--केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल हिचे स्नॅपचॅटवरील जुने संभाषण समोर आल्याने या प्रकरणाला आता एक नवे वळण मिळाले आहे. घटना घडण्याच्या तब्बल २२ दिवस आधीच सियाने हे लग्न होणार नाही, असे विधान आपल्या एका मित्राकडे केल्याचे या व्हायरल चॅट्समधून स्पष्ट होत असून, यामुळे हत्येचा कट आधीच रचला गेला होता का, असा संशय बळावला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सिया...














