gtag('js', new Date());
श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास राजीनामा (Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra Trust Resignation)
अयोध्या: श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महामंत्री चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, न्यासाने तो स्वीकारला आहे. रामललाच्या दरबारात दानपेटीतील (हुंडी) रकमेच्या मोजणीवेळी झालेल्या चोरीच्या प्रकरणामुळे व्यथित होऊन त्यांनी ही नैतिक जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांच्या जागी आता कृष्ण मोहनजी यांची 'अंतरिम महामंत्री' म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, ते आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने न्यासाचे कामकाज...
आषाढी वारी सुरक्षितता आवाहन
पुणे(प्रतिनिधी)--: राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांनी सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.मुख्यमंत्री म्हणाले की, सध्या निर्माण झालेली पूर परिस्थिती अत्यंत गंभीर असून प्रशासनाकडून त्यावर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. अतिवृष्टीमुळे इंद्रायणी नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेले असून देहू आणि आळंदी परिसरात वाहतुकीसह...
राम मंदिर ट्रस्ट प्रशासकीय बदल आणि घोटाळा
नवी दिल्ली - अयोध्या येथील राम मंदिर ट्रस्टमध्ये सध्या मोठ्या प्रशासकीय उलथापालथी सुरू असून, ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि डॉ. अनिल मिश्रा यांच्या राजीनाम्यावर आज शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे. मंदिराच्या देणगीमध्ये झालेल्या आर्थिक अनियमितता आणि चोरीच्या प्रकरणांनंतर हा निर्णय घेतला जात असल्याचे समजते. त्यांच्या जागी आता विश्व हिंदू परिषदेचे नेते बजरंग लाल भांगडा आणि कृष्ण मोहन यांच्याकडे ट्रस्टची...
आळंदी इंद्रायणी नदी पूर स्थिती
आळंदी: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आणि नदीच्या वरच्या भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आळंदी नगरपरिषदेने शहरातील सर्व पूल वाहतुकीसाठी आणि नागरिकांच्या येण्या-जाण्यासाठी तातडीने पूर्णपणे बंद केले आहेत.आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी स्थानिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सध्या नदीपात्रातील पाणी पुलांवरून वाहत असल्याने...
पुणे-मुंबई रेल्वे आणि रस्ते वाहतूक ठप्प
पुणे: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीने पुणे आणि मुंबई दरम्यानच्या जनजीवनावर मोठा परिणाम केला असून, मुसळधार पाऊस आणि दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग (एक्स्प्रेस वे), जुना महामार्ग आणि रेल्वे सेवा अशा तिन्ही स्तरांवर वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. पावसामुळे निर्माण झालेल्या धोकादायक परिस्थितीमुळे प्रशासनाने नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, लोणावळा आणि...
स्वामी गोविंद देव गिरी राम मंदिर ट्रस्ट
नवी दिल्ली- अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या चरणी अर्पण करण्यात आलेल्या देणगीवर डल्ला मारल्याच्या प्रकरणावरून सध्या देशभरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळातून 'राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट'वर होत असलेल्या चिखलफेकीनंतर, ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी यांनी अखेर आपले मौन सोडले आहे. त्यांनी एका सविस्तर पत्राद्वारे या प्रकरणातील आपली भूमिका मांडताना स्पष्ट केले की, राम मंदिर ट्रस्टमध्ये...