gtag('js', new Date());
कॅरारो इंडिया लिमिटेडतर्फे 1,812 कोटी रुपयांच्या आयपीओसाठी डीआरएचपी प्रस्ताव दाखल
पुणे : ट्रॅक्टर आणि महामार्गाव्यतिरिक्त अन्य ठिकाणी वापरली जाणारी अवजड वाहने आणि कृषी आणि बांधकाम उपकरणांसाठी विविध ट्रान्समिशन यंत्रणा बनवणाऱ्या पुण्याच्या कॅरारो इंडिया लिमिटेडने प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (आयपीओ) व्दारे भांडवल उभारणीसाठीचा प्रस्ताव (रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस-डीआरएचपी) भांडवली बाजाराचे नियमन करणाऱ्या सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ला सादर केला आहे.प्रत्येक समभागाचे दर्शनी मूल्य 10 रुपये असणारा हा आयपीओ कॅरारो...
इंटरनॅशनल जेमोलॉजिकल इन्स्टिट्युट (इंडिया) लिमिटेड
पुणे- इंटरनॅशनल जेमोलॉजिकल इन्स्टिट्युट (इंडिया) लिमिटेड ही ब्लॅकस्टोन पोर्टफोलिओ कंपनी असून, नैसर्गिक हिरे, प्रयोगशाळेत उत्पादित केलेले हिरे, जडलेले दागिने आणि रंगीत स्टोन्स यांचे प्रमाणीकरण आणि मान्यता संबंधित सेवा, तसेच शैक्षणिक प्रोग्राम्स करणाऱ्या या कंपनीने सेबीकडे आयपीओसाठी डीआरएचपी दाखल केले.आयपीओमध्ये २ रुपये प्रति शेअर दर्शनी मूल्य असलेल्या समभागांचा 1,250 कोटी रुपयांपर्यंतच्या फ्रेश इश्यूचा आणि विक्री ऑफरमध्ये 2,750 कोटी रुपयांपर्यंतच्या इक्विटी...
अनिल कपूरचा यांच्या या चित्रपटाला झाली २४ वर्षे
मुंबई- अनिल कपूर प्रत्येक शैलीत अभिनय करत आहे परंतु एक काळ होता जेव्हा तो कौटुंबिक नाटकांसाठी खूप लोकप्रिय होता. अशाच प्रतिष्ठित चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘हमारा दिल आपके पास है’ या चित्रपटाची २४ वर्षे पूर्ण झाली आहेत. ‘ताल' मधील त्यांच्या ऑन-स्क्रीन जोडीनंतर या चित्रपटात त्यांनी ऐश्वर्या राय बच्चनसोबत स्क्रीन स्पेस शेअर केली.प्रेक्षकांना चित्रपटगृहांकडे आकर्षित करणारी गोष्ट म्हणजे केवळ त्यांची हिट...
'एमआयटी एडीटी' विद्यापीठात दहीहंडीचा जल्लोष
पुणे- "हाती घोडा पालखी, जय कन्हैय्या लाल की'' अशा हजारों विद्यार्थ्यांकडून देण्यात येणाऱ्या घोषणा, कृष्ण-राधेचे सुंदर रुप घेतलेली विद्यार्थ्यांची जोडी, बहारदार नृत्यांचा अविष्कार अशा उत्साहवर्धक वातावरणात एमआयटी एडीटी विद्यापीठात यंदाचा कृष्णजन्माष्टमी व दहीहंडी उत्सव पार पडला.एमआयटी स्कुल ऑफ मॅनेजमेंटच्या(मिटकॉम) विद्यार्थ्यांकडून चोख नियोजन करण्यात आलेल्या या उत्सवाची सुरवात विश्‍वरुप देवता मंदीरामध्ये बाळ श्रीकृष्णाची आरती करून कण्यात आली. या उत्सवासाठी एमआयटी...
भारतरत्न सचिन तेंडूलकर आता चितळे बंधू मिठाईवाले यांचे 'ब्रँड ॲम्बेसेडर'
पुणे : आपल्या अनेकविध मिठाई, नमकीन आणि एकाहून एक सरस स्नॅक्स पदार्थांसाठी भारतभर नावलौकिक असलेले चितळे बंधू मिठाईवाले यावर्षी आपल्या ७५ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करत असताना 'क्रिकेटचा देव' अशी ओळख असलेले भारतरत्न सचिन तेंडुलकर आता चितळे बंधू मिठाईवाले यांचे सदिच्छादूत (ब्रँड ॲम्बेसेडर) असतील अशी घोषणा चितळे बंधू मिठाईवालेचे भागीदार केदार व इंद्रनील चितळे यांनी...
ध्रुव ग्लोबल स्कूल ‘फुटबॉल इंडिपेंडेंस कप’चा विजेता
पुणे- ‘वेद व्हॅली वर्ल्ड स्कूल’तर्फे आयोजित इंटर स्कूल फुटबॉल स्पोर्ट्स चॅम्पियनशिप ‘फुटबॉल इंडिपेंडेंस कप’२०२४ च्या अंतिम लढतीत ध्रुव ग्लोबल स्कूल ने 1-0  गोल करत  इंदिरा नॅशल स्कूलचा पराभव करून जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. ही स्पर्धा १३ वर्षाखालील जिल्हास्तरीय खेळाडूंसाठी होती.शहरातील वेद व्हॅली येथे दोन दिवसीय टुर्नामेंटच्या अंतिम सामन्यातील अटीतटीच्या झुंझीत ध्रुव ग्लोबल स्कूलच्या खेळाडूंनी उत्तम कामगिरी दाखविली. विजेता टीमचे खेळाडू...