gtag('js', new Date());
पिंपरी-चिंचवडमध्ये सत्तेचा माज, भ्रष्टाचार आणि लुबाडणूक : अजित पवारांचा भाजपवर घणाघाती हल्ला

खोटय़ा बातम्यांवर विश्वास ठेऊ नका : अजित पवार

Spread the love

#AJit Pawar- राज्यातील पहिला पाणबुडी पर्यटन प्रकल्प ( Submarine Tourism Project) सिंधुदुर्गातून(Sindhudurga) गुजरातला (Gujrat) जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला असला, तरी त्यात तथ्य नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले असून, अशा खोटय़ा बातम्यांवर विश्वास ठेऊ नका. हा आपल्या राज्याचा प्रकल्प असून तो राज्याबाहेर जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार(Ajit Pawar) यांनी सोमवारी येथे स्पष्ट केले. (Don’t believe fake news)

कोरेगाव भीमा (Koregaon Bhima) येथील विजयस्तंभाला (Victory Column) सकाळी अभिवादन केल्यानंतर पवार पत्रकारांशी बोलत होते. सिंधुदुर्गातील(Sindhudurga) पाणबुडी प्रकल्प ( ( Submarine Tourism Project) गुजरातला हलविण्यात आला असल्याची चर्चा आहे. विरोधकांकडून यासंदर्भात आरोप करण्यात येत आहेत. त्याकडे लक्ष वेधले असता पवार म्हणाले, या आरोपास कोणताही आधार नाही. हे वृत्त चुकीचे आहे. पाणबुडी प्रकल्प हा आपल्या राज्याचा आहे. त्यामुळे तो राज्यातूनच जाण्याचा प्रश्नच नाही. राज्यातील प्रकल्प बाहेर जात असतील, तर आम्ही सर्व गप्प बसू का, आम्हाला राज्य चालविण्याचा अनुभव नाही का, असा सवाल पवार यांनी केला. 

अधिक वाचा  परप्रांतीयच अत्याचारासारखे गुन्हे करतात का? -चंद्रकांत पाटील

खासदार डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांना दिलेल्या आव्हानावर मिमिक्री करत खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी पवार यांच्यावर निशाणा साधला होता. त्यावर बोलताना पवार म्हणाले, सोम्या-गोम्या काय बोलतात, त्याला मी उत्तर देत नाही. आज देशासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय दुसरा कोणता ठोस पर्याय नाही. आपल्या देशाची शान ते वाढवत आहे. 80 कोटी जनतेला अन्नधान्य वाटप होत असून जनता उपाशी पोटी झोपू नये, हा त्यांचा उद्देश आहे. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करता येईल. काही गोष्टी चुकल्या, तर काही दुरुस्ती करता येतील. परंतु काही नसताना बदनामी करण्याचे काम अलीकडे सुरू आहे ते थांबले पाहिजे. ते आपल्या हिताचे आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Related Posts

Thalapathy Vijay TVK: तामिळनाडूच्या राजकारणात ‘थलपती’ वादळ; एका अपमानाचा असा घेतला बदला!

Spread the love

Spread the love सुमारे १३ वर्षांपूर्वीची ती घटना आहे. तमिळनाडूच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी एका अभिनेत्याचा असा काही अपमान केला…


Spread the love
ByByNews24Pune May 12, 2026

पुण्यात राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक; पिस्तूल रोखून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप

Spread the love

Spread the love पुणे(प्रतिनिधी)— राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर पुणे जिल्ह्यातील आळंदी म्हातोबा शनिवारी…


Spread the love
ByByNews24Pune May 9, 2026

राज्यकर्त्यांना पत्रकारांच्या लेखणीची आणि त्यांच्या बोलण्याची भीती वाटेनाशी झाली आहे- राज ठाकरे

Spread the love

Spread the love पुणे: “आजच्या काळात राज्यकर्त्यांना पत्रकारांच्या लेखणीची आणि त्यांच्या बोलण्याची भीती वाटेनाशी झाली आहे. ‘तुमच्या लिहिण्याने…


Spread the love
ByByNews24Pune Apr 29, 2026

नारी शक्ती वंदन अधिनियम: महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी १६ एप्रिलपासून संसदेचे विशेष सत्र

Spread the love

Spread the love पुणे(प्रतिनिधी)–भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधून, भारताच्या राजकीय पटलावर महिलांच्या सक्षमीकरणासाठी…


Spread the love
ByByNews24Pune Apr 14, 2026

खोटय़ा बातम्यांवर विश्वास ठेऊ नका : अजित पवार

by News24Pune time to read: <1 min
0