We give as much funds as we want, just press the button in the EVM machine as well

आम्ही पाहिजे तेवढा निधी देतो, त्याप्रमाणे इव्हीएम मशीनमध्ये देखील कचाकचा बटण दाबा.. – अजित पवार

पुणे(प्रतिनिधि)–“आम्ही केलेल्या कामाला तुम्हाला फायदा होईल पण जेव्हा तुम्हाला फायदा होईल तेव्हा कुणामुळे फायदा झाला हे विसरू नका. विकासकामासाठी लागेल तेवढा निधी आम्ही देऊ. पण जसा आम्ही पाहिजे तेवढा निधी देतो, त्याप्रमाणे इव्हीएम मशीनमध्ये देखील कचाकचा बटण दाबा… म्हणजे मला निधी द्यायला बर वाटेल. नाहीतर माझा हात आखडता येईल” असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी […]

Read More
What did the brother achieve even though he was fitur?

फितूर होऊन तरी भावाने काय मिळवलं?

पुणे(प्रतिनिधि)—बारामती लोकसभा (Baramati Loksabha) मतदार संघात महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे(Supriya Sule) आणि महायुतीच्या सुनेत्रा पवार(Sunetra Pawar) या नणंद-भावजय मध्ये लढत होत असताना त्याच्या पार्श्वभूमीवर पवार कुटुंबियांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप(Prashant Jagtap) यांनी खासदार सुप्रिया सुळे, शरद पवारांचा (Sharad Pawar) एक फोटो पोस्ट करत […]

Read More
Sunetra Pawar was moved to tears

#Sunetra Pawar : अन् .. सुनेत्रा पवार यांना अश्रु अनावर झाले..

Sunetra Pawar –राज्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. त्यातच राज्यातील सर्वात चर्चेचा असणारा बारामती लोकसभा मतदार संघात महायुतीच्या सुनेत्रा पवार आणि महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे यांच्या लढतीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याबाबत सुनेत्रा पवारांना प्रश्न विचारताच त्यांना अश्रू अनावर झाल्याचं पहायला मिळालं. […]

Read More
Pahlavans who change the political arena for selfishness will not survive in front of Mohols

स्वार्थासाठी राजकीय आखाडे बदलणारे पहिलवान मोहोळांसमोर टिकणार नाहीत : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे(प्रतिनिधि)–‘बूथचा कार्यकर्ता ते महापौर असा प्रवास करणाऱ्या मुरलीधर मोहोळ मोहोळ यांना कुटुंबातून पैलवान असल्याचा वारसा आहे. त्यांना कुठला डाव कधी टाकायचा? हे सर्व माहिती आहे, त्यामुळे त्यांच्यासमोर राजकीय स्वार्थासाठी आखाडे बदलणारे पहिलवान टिकणार नाहीत, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला. पुणे शहर-जिल्ह्यातील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-रिपब्लिकन पार्टी आठवले गट आणि मित्रपक्षांच्या महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या […]

Read More
Modi should take action against ministers who make dirty speeches

कुणी काही बोलले म्हणून मी ‘अरेला कारे’ करणार नाही- सुप्रिया सुळे

Supriya Sule — ज्येष्ठ नेते शरद पवार(Sharad Pawar) हे ८४ व्या वर्षीही राजकारणात जिद्दीने लढत आहेत, याबाबत सर्वांना अभिमान असला पाहिजे. शरद पवार यांची राजकीय कारकीर्द ( Political career) मोठी असून ती जनतेने पाहिली आहे. आपल्यापेक्षा मोठय़ा माणसावर मी बोलत नाही, तसे संस्कार माझ्यावर नाहीत. शांत बसून सहन करण्यास अधिक ताकद लागते. त्यामुळे कुणी काही […]

Read More
We give as much funds as we want, just press the button in the EVM machine as well

निवडून येणाऱ्यालाही माहीत आहे कोण कोणामुळे निवडून आले – अजित पवारांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

Ajit Pawar – निवडून येणाऱ्याला ही माहीत आहे कोण कोणामुळे निवडून आले आहे, अन् निवडून आणणाऱ्यालाही माहीत आपण कोणाला निवडून आणले आहे, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनी राज्य महिला आयोगाच्या (State Commission for Women) अध्यक्षा रूपाली चाकणकर(Rupali Chakankar) यांच्या विधानाला दुजोरा देत सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांच्यावर निशाणा साधला.(Ajit Pawar targets Supriya Sule) राज्य […]

Read More