पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी पुन्हा एखादा सर्जिकल स्ट्राईक करण्याची गरज – रामदास आठवले

पुणे– “पाकिस्तानकडून वारंवार भारताला त्रास देण्याचा प्रयत्न होतो आहे. जम्मू-काश्मीरमध्ये हल्ले करून सामान्यांचा, जवानांचा बळी जातोय. अशावेळी त्यांच्यासोबत क्रिकेट सामना होणे योग्य नाही. जय शहा आणि अन्य लोकांशी चर्चा करून भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना होऊ नये, यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी पुन्हा एखादा सर्जिकल स्ट्राईक करण्याची गरज असून, त्याबाबतही पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री […]

Read More

बेकायदेशीर आदेशाने पुनवर्सन शेरे कमी करण्यासाठी शेतकऱ्यांची करोडोची लूट : विजय वडेट्टीवार यांनी राजीनामा द्यावा

पुणे -मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्तक्षेपाने पुनवर्सन संपादित जमीनीवरील इतर अधिकारात असलेले पुनवर्सनाचे शेरे कमी करण्याकरिता राज्यातील पुनवर्सन अधिकारी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून बेकायदेशीर आदेशाने पुनवर्सन शेरे कमी करत शेतकरी बाधंवाकडून करोडोची लूट करताना दिसत आहेत. असा आरोप करत 5 ऑगस्ट 2019 पासून आजपर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये पुनवर्सनाचे शेरे घोटाळा प्रकरणाचे मुख्य सूत्रधार […]

Read More

पालकांनी पुढील पिढी संस्कारित होण्यासाठी वाचन संस्कृती जोपासावी-साहित्यिका मंगला गोडबोले

पुणे–वाचन अथवा कोणतीही संस्कृती ही कधीच मरत नाही. कारण ती माणसाची आंतरिक गरज असते. जर आपण आपल्या घरात चांगले वाचन केले, चांगले विचार केले, चांगली वर्तणूक केली तर आपली मुलंदेखील त्याचेच अनुकरण करीत असतात. पुढील पिढी कदाचित वेगळं वाचत असेल. मोबाइलवर वाचत असतील पण ते वाचत असतात. त्यामुळे वाचन संस्कृती कधीच मरणार नाही, मरत नसते. […]

Read More

.. आणि अजित पवार यांच्या मातोश्रींच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या ..

बारामती -आमचे सासर व माहेरचे कुटुंब मोठे असल्याने भरलेल्या गोकुळात माझे आयुष्य गेले. दिवाळीत आम्ही सगळे एकत्र येतो. शरद पवारांनी अजित पवारांना उभे केले. सुरुवातीला ग्रामपंचायत, कारखाना त्यानंतर बँक आणि आता प्रत्यक्ष राजकारणातील निवडणूक असा त्याचा प्रवास आहे, असा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जीवनपट सांगताना त्यांच्या मातोश्री आशा पवार यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या.माझ्या मुलांना चांगले […]

Read More

अजितदादांच्या नातलगांच्या कारवाईमागील पडद्यामागचे सूत्रधार देवेंद्र फडणवीस – आमदार सुनिल शेळके

मावळ(प्रतिनिधि)— राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सकाळी सहा वाजल्यापासून महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करीत असताना काही भाजप नेते जाणीपूर्वक त्यांना बदनाम करण्याचा डाव आखत आहेत. एक सक्षम नेतृत्व म्हणून महाराष्ट्रातील जनता अजितदादांकडे पाहत असल्याने भाजप नेत्यांचा पोटशूळ उठत आहे. दादांच्या नातलगांवरील केंद्रीय आयकर विभागाच्या कारवाईमागील पडद्यामागचे सूत्रधार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस असल्याचा गंभीर आरोप, राष्ट्रवादी […]

Read More

पुण्यातील महाविद्यालये, चित्रपटगृह आणि नाट्यगृहे या तारखेपासून सुरू होणार

पुणे- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली पुण्यातील विद्यापीठ आणि महाविद्यालये सोमवार पासून सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. तसेच सोमवारपासून पुण्यातील हॉटेल्स रात्री 11 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे तर पुणे आणि पिंपरी-चिंचवड जिल्ह्यातील पर्यटनस्थळं सुरु करण्याचा निर्णयही शुक्रवारी कोरोना आढावा बैठकीत घेण्यात आल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. सोमवारपासून […]

Read More