Indian Idol's 'Theatre Round' gets even more musical with the arrival of guest judge Padmashri Kavita Krishnamurthy

इंडियन आयडॉलच्या ‘थिएटर राऊंड’मध्ये अतिथी परीक्षक पद्मश्री कविता कृष्णमूर्तीच्या आगमनाने वातावरण आणखीनच संगीतमय झाले..

मुंबई -सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल हा गायन रियालिटी शो म्हणजे संगीताचे सगळ्यात मोठे घराणेच आहे जणू. हा शो देशातील उगवत्या गायकांना आपली प्रतिभा प्रदर्शित करण्यासाठी एक राष्ट्रीय मंच प्रदान करतो. या सत्रात देशातील काना-कोपऱ्यातून आलेले प्रतिभावान गायक प्रेक्षकांच्या मनात नानाविध भावना जागृत करतील अशी अपेक्षा आहे. स्पर्धा अटीतटीची झाली आहे आणि टॉप 15 मध्ये […]

Read More
The inspiring story of Sridev who is on the hotseat of 'Kaun Banega Crorepati'

‘कौन बनेगा करोडपती’च्या हॉटसीटवर विराजमान झालेल्या श्रीदेवची प्रेरणादायक कहाणी

मुंबई -सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील कौन बनेगा करोडपती या ज्ञान-आधारित गेमशो मध्ये सध्या नवरात्रीचा सण साजरा होत असताना दृढ निर्धार आणि चिकाटीचे सामर्थ्य दाखवणारी कहाणी तुमचा टेलिव्हिजनचा पडदा उजळून टाकेल. या जगात बऱ्याचदा सकारात्मकता आणि प्रेरणा या गोष्टी क्षणभंगुर वाटतात, अशा वेळी तळेगावहून आलेल्या श्रीदेव वानखेडेची कहाणी ऐकून दृढ निर्धाराविषयीचे तुमचे मत नक्की बदलेल! आत्मविश्वासाने हॉटसीटवर […]

Read More
Gulki Joshi, who will be joining Vanjaj, says, “I love shows that have strong and independent female characters.

वंशज मालिकेत दाखल होणारी गुल्की जोशी म्हणते, “मला अशा मालिका आवडतात, ज्यामध्ये सशक्त आणि स्वतंत्र स्त्री व्यक्तिरेखा असतात..

मुंबई : सोनी सब वाहिनीवरील वंशज ही मालिका प्रेक्षकांना रोलर कोस्टर राईडचा अनुभव देते. एका धनाढ्य कुटुंबाच्या व्यवसायातील हेवे दावे आणि सत्ता संघर्ष यांचे चित्रण या मालिकेत केले आहे. ..सतत काही ना काही लक्षणीय घडत असते, आणि प्रेक्षक देखील ‘आता या आठवड्यात काय घडणार’ या प्रतीक्षेत असतात .आपले वडील प्रेमराज (अक्षय आनंद) यांच्या हत्येमागील रहस्य […]

Read More
Pariva Pranati got emotional while portraying a character fighting breast cancer in the serial 'Wagle Ki Duniya

‘वागले की दुनिया’ मालिकेत ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देणारी व्यक्तिरेखा साकार करताना डोक्यावरील संपूर्ण केस गळलेली अवस्था दाखवताना परिवा प्रणती भावुक झाली

मुंबई: सोनी सब वरील वागले की दुनिया: नई पीढी नए किस्से ही एक कौटुंबिक मालिका आहे. यामध्ये सामान्य माणसाचा त्याच्या दैनंदिन जीवनातील आव्हानांशी सुरू असलेला लढा दाखवला आहे. अलीकडच्या भागांमध्ये प्रेक्षकांनी पाहिले की, वंदनाला (परिवा प्रणती) स्तनाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले आहे आणि त्यावरील उपचार सुरू करण्यात आले आहेत.  कर्करोगाशी आपले भय आणि कलंकाची भावना […]

Read More
Sony Entertainment Television's India's Best Dancer Season 3 crowns 'Contemporary King' Samarpan Lama's Shiri

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनच्या इंडियाज बेस्ट डान्सर सीझन 3 चा मुकुट ‘कंटेंपररी किंग’ समर्पण लामाच्या शिरी

पुणे- सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियाज बेस्ट डान्सर 3 या त्यांच्या स्वतःच्या फॉरमॅटने, त्यातील स्पर्धकांची प्रतिभा, डान्स फॉर्ममधील वैविध्य आणि दर्जेदार मनोरंजन यांच्या बळावर देशाला थिरकायला लावले आहे. या सीझनमध्ये देशातील काही अप्रतिम डान्सर्स या मंचावरून प्रेक्षकांच्या समोर आले आणि त्यांनी लोकांना मंत्रमुग्ध केले. अखेरीस फिनाले नंबर 1 मध्ये टॉप 5 स्पर्धकांमधील अटीतटीच्या चुरशीनंतर समर्पण लामा […]

Read More
Shivshahir Babasaheb Purandare Award given to veteran colorist Ashok Saraf

ज्येष्ठ रंगकर्मी अशोक सराफ यांना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार प्रदान :छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर संशोधन करणाऱ्या १०० विद्यार्थ्यांना प्रत्येकी दीड लाख रुपयांची शिष्यवृत्ती-सुधीर मुनगंटीवार

पुणे- महाराष्ट्र शासनातर्फे पद्म पुरस्कारासाठी (Padma Award) अशोक सराफ (Ashok Saraf ) यांच्या नावाची शिफारस करण्यात येईल आणि शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chatrapati Shivaji Maharaj) जीवनावर संशोधन करणाऱ्या १०० विद्यार्थ्यांना प्रत्येकी दीड लाख रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantivar) यांनी केली. (Shivshahir Babasaheb Purandare […]

Read More