A special story behind Anil Kapoor's Balbir Singh look in Animal

असा तयार झाला बलबीर सिंग : मेगास्टार अनिल कपूर यांच्या अ‍ॅनिमलमधील बलबीर सिंगच्या लूक मागची ही खास गोष्ट

पुणे-मुंबई मनोरंजन
Spread the love

मुंबई -ब्लॉकबस्टर संदीप रेड्डी वंगा(Blockbuster Sandeep Reddy Vanga)दिग्दर्शित ‘अ‍ॅनिमल’मध्ये (Animal) अभिनेता अनिल कपूरच्या(Anil Kapoor) बलबीर सिंगची(Balbir sing) अनिल कपूर यांनी घेऊन या भूमिकेला न्याय देऊन पुन्हा एकदा आपली कलाकारी सिद्ध केली आहे. ही भूमिका सुपरहिट तर ठरली पण अनिल कपूर (Anil Kapoor) यांनी या भूमिकेसाठी खूप ट्रेनिंग घेतलं आणि याच भूमिकेमागची खास गोष्ट त्यांनी त्यांचा सोशल मीडिया व्हिडिओ मधून दाखवली आहे. (A special story behind Anil Kapoor’s Balbir Singh look in Animal)

चित्रपटातील पडद्यामागील ही गंमत आणि अनिल यांची अपार मेहनत या व्हिडिओ मधून बघायला मिळतेय. अनिल कपूर यांना या भूमिकेसाठी विशेष कष्ट करावे लागले असून त्यांनी व्हिडिओमध्ये संपूर्ण चेहऱ्याचा मुखवटा कसा घातला याची गोष्ट उघड केली आहे. 40 वर्षांपासून विविध चित्रपटांमध्ये अनिल कपूर यांच्या वेगवेगळ्या भूमिका साकारल्या हा मेगास्टार आता त्याच्या शिस्तबद्ध आणि त्याने निवडलेल्या प्रत्येक पात्रासाठी पद्धतशीर दृष्टिकोनासाठी ओळखला जातो आणि यावेळीही दुहेरी भूमिकेच्या तयारीचा भाग म्हणून त्याने प्रोस्थेटिक्सचा वापर केला.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *