महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दाखल केला पिंपरी- चिंचवड महापालिकेवर फौजदारी खटला: का केला खटला दाखल?

पुणे–शहरातील नद्यांचे प्रदूषण रोखण्याकडे दुर्लक्ष केल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे Maharashtra Pollution Control Board पिंपरी- चिंचवड महापालिकेवर पुणे येथील शिवाजीनगर न्यायालय येथे फौजदारी खटला दाखल करण्यात आला आहे. मंडळाच्या पुणे येथील प्रादेशिक अधिकारी यांनी हा खटला दाखल केला आहे. औद्योगिक तसेच शहरातील ३२ एमएलडी सांडपाणी प्रक्रिया न करता थेट पवना, मुळा व इंद्रायणी नद्यांमध्ये सोडले […]

Read More

पुणेकरांना पीएमपीएमएलची दसऱ्याची भेट:पाच रुपयात पाच कि.मी.प्रवास

पुणे—पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा म्हणजेच पुण्याची लाइफलाइन असलेली पीएमपीएमएल’ बस सेवा आता केवळ पाच रुपयांत उपलब्ध होणार आहे. ‘पीएमपीएमएलने ‘अटल’ प्रवासी योजनेअंतर्गत ही फीडर बस सेवा सुरू केली आहे. यामध्ये फक्त पाच रुपयांत पाच किलोमीटरचा सुखकर प्रवास करता येणार असून, दर पाच मिनिटांनी ही बस उपलब्ध होईल. दसऱ्याच्या मुहुर्तावर ही बससेवा सुरू होणार […]

Read More

अपहरण झालेल्या वकिलाचा ‘दृश्यम’ चित्रपटाच्या स्टाईलने खून

पुणे– पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयातून अपहरण झालेल्या वकिलाचा खून करून त्याचा मृतदेह जाळून ताम्हिणी घाटात टाकून दिल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, हा खून जमिनीच्या वादातून झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. ‘दृश्यम’ चित्रपटाप्रमाणे हा खून करण्यात आला आहे. यामुळे एकाच खळबळ उडाली आहे. अ‍ॅड. उमेश मोरे असे खून झलेल्या वकिलांचे नाव आहे. शिवाजीनगर जिल्हा […]

Read More