Gaja Marne, Baba Bodke, Nilesh Ghaiwal, many on record criminals paraded at Police Commissionerate

#Record criminals paraded at Police Commissionerate: गजा मारणे, बाबा बोडके, निलेश घायवळ यांसह अनेक रेकॉर्डवरील गुन्हेगारांची पोलिस आयुक्तालयात ओळख परेड : पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी भरला नामचिन गुंडांना दम

Record criminals paraded at Police Commissionerate : शहरातील वाढती गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी प्रमुख १५ गुन्हेगारी टोळ्यांसह नव्या उभरत्या ५० टोळ्यांतील २६७ अधिक सराईत गुन्हेगारांना(Innocence criminal) ओळख परेडसाठी(Recognition parade) पोलीस आयुक्तालयात(Police Commissionerate) मंगळवारी बोलावण्यात आले होतं. पुणे पोलिस आयुक्तपदाचा नव्याने कार्यभार स्वीकारलेल्या पोलिस आयुक्त(Police Commissioner) अमितेश कुमार(Amitesh Kumar) यांनी पुणे शहरातील पाळेमुळे खणून काढण्यास सुरुवात केली […]

Read More

गाडी थांबवणाऱ्या पोलिसालाच नेले मोटारीच्या बोनेटवर बसून फरफटत

पुणे- कारवाईसाठी वाहतूक पोलीस थांबवत असताना गाडी थांबवत असताना वाहतूक पोलिसाला किमान एक किलोमीटरपर्यंत मोटारीच्या बोनेटवर बसवून गाडी पळवण्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी-चिंचवड मध्ये घडला आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाला आहे. दरम्यान, कायदा तोडणाऱ्यांना अभय दिले जाणार नाही. त्यांच्यावर नक्कीच कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिला आहे. आबा विजय सावंत […]

Read More

महागड्या मोटारी चोरून विकणाऱ्या टोळीने संशय न येण्यासाठी लढवली ही शक्कल : १ कोटी ३९ लाख रूपये किमतीच्या १३ मोटारी जप्त

पुणे–महागड्या मोटारी चोरून त्यांची विक्री करण्यासाठी संशय न येण्यासाठी शक्कल लढवणाऱ्या टोळीला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी जेरबंद केले आहे. दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि चंदीगड येथून महागड्या मोटारी चोरून पिंपरी – चिंचवड शहरात आणायच्या आणि त्या मोटारींवर पिंपरी, पुण्यातील अपघातग्रस्त मोटारींचा चॅसिस आणि इंजिन क्रमांक असलेला भाग लावून या मोटारींची विक्री करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या […]

Read More

बांधकाम व्यवसायिकांनी न घाबरता तक्रार देण्यासाठी पुढे या – पोलीस आयुक्त

पुणे- शहरातील काही असामाजिक घटकांकडून बिल्डरचा छळ होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र बांधकाम विकसक तक्रार दाखल करीत नसल्याने अशांवर पुढील कारवाई करण्यास मर्यादा येतात. हे लक्षात घेत बांधकाम व्यवसायिकांनी न घाबरता तक्रार देण्यासाठी पुढे येत पोलिसांना सहकार्य करावे. जेणेकरून या घटकांवर योग्य कारवाई करणे शक्य होईल, असे आश्वासन पुणे शहर पोलीस आयुक्त […]

Read More

अटक केलेल्या मेफेड्रॉन ड्रग्ज माफियांचे बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन?

पुणे— पिंपरी- चिंचवड पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने 20 कोटी रुपयांचे मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ, पाच लाख रुपये किमतीची कार आणि 23 हजार 100 रुपयांची रोकड असा एकूण 20 कोटी पाच लाख 23 हजार 100 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. दरम्यान पिंपरी-चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी या टोळीचे बॉलिवूड ड्रग्स कनेक्शन असण्याची शक्यता […]

Read More

कोरोना काळात पॅरोल तसेच फर्लोवर सुटलेले आरोपी आणि बेरोजगारीमुळे गुन्ह्यांमध्ये वाढ -पोलीस आयुक्त

पुणे–कोरोनाच्या काळात अनेक आरोपी पॅरोल तसेच फर्लोवर सुटून आले आहेत. त्याचप्रमाणे वाढती बेरोजगारी यामुळे पुणे शहरात गुन्हे वाढत असण्याची शक्यता पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी व्यक्त केली. अमिताभ गुप्ता यांनी नुकताच पुण्याचे पोलीस आयुक्तपदी रुजू झाले आहेत. आम्हाला सर्व प्रकारच्या गॅंग संपुष्टात आणायच्या आहेत. आम्ही ते करून दाखवणार आणि केल्यानंतर सांगणार असा दावा गुप्ता […]

Read More