Five and a half lakh Congress guarantee card will reach the house

काँग्रेसचे गॅरंटी कार्ड साडेपाच लाख घरामध्ये पोहचणार : महाविकास आघाडीचे प्रचार प्रमुख मोहन जोशी यांची माहिती

पुणे -लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने देशवासियांना हमी देण्यासाठी तयार केलेल्या न्याय पत्रातील (जाहीरनामा) तरतुदींची माहिती देण्यासाठी तयार केलेले गॅरंटी कार्ड पुणे लोकसभा मतदार संघातील पाच ते साडेपाच लाख घरांपर्यंत पोहचविण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे प्रचार प्रमुख व माजी आमदार मोहन जोशी यांनी दिली. लोकसभा निवडणुकीसाठी […]

Read More
Five and a half lakh Congress guarantee card will reach the house

काँग्रेसचे गॅरंटी कार्ड साडेपाच लाख घरामध्ये पोहचणार – महाविकास आघाडीचे प्रचार प्रमुख मोहन जोशी यांची माहिती

पुणे – लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने देशवासियांना हमी देण्यासाठी तयार केलेल्या न्याय पत्रातील (जाहीरनामा) तरतुदींची माहिती देण्यासाठी तयार केलेले गॅरंटी कार्ड पुणे लोकसभा मतदार संघातील पाच ते साडेपाच लाख घरांपर्यंत पोहचविण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे प्रचार प्रमुख व माजी आमदार मोहन जोशी यांनी दिली. लोकसभा निवडणुकीसाठी […]

Read More
The DNA of conspiracies is BJP's

‘कट-कारस्थानांचा डीएनए’ हा भाजपचा; काँग्रेसचा नव्हे – गोपाळदादा तिवारी

पुणे(प्रतिनिधि)- “काँग्रेस भारतात वारसा हक्क संपत्ती कर लाऊन देशातील नागरीकांची संपत्ती लुटण्याचे कट कारस्थान रचत असल्याचा” बालीश व हास्यास्पद आरोप करत असल्याची टीका काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली आहे. दरम्यान, ‘कट कारस्थान करण्याचा डीएनए हा भाजपचाच’ असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे. इंडीयन ओव्हरसीजचे (विदेशी) काँग्रेसचे अघ्यक्ष सॅम पित्रोदा यांनी शिकागो येथील एका कार्यक्रमात, […]

Read More
Congress itself is opposed to holding Thackeray's meeting in Kothrud

कोथरूडमध्ये ठाकरेंची सभा घेण्यास कॉँग्रेसचाच विरोध? : महाविकास आघाडीत पुन्हा एकदा वादाची ठिणगी

पुणे(प्रतिनिधि)—निवडणूक लोकसभेची परंतु, प्रचार मात्र विधानसभा आणि मनपा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन, या भूमिकेमुळे पुणे लोकसभा मतदार संघात महायूतीमध्ये सुरू असलेली विशेषत: कॉंग्रेस आणि शिवसेना(ऊबाठा) यांच्यामधील वादाची मालिका थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. आता शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेवरून काँग्रेसमध्ये नवा वाद उफाळून आला असून उद्धव ठाकरे यांच्या कोथरूड विधानसभा मतदार संघात सभा […]

Read More
Sharad Pawar's 'affidavit' is pure fraud

शरद पवारांचा ‘शपथनामा’ म्हणजे शुद्ध फसवणूक : उबाठाचा ‘वचननामा’ नसून ‘यूटर्ननामा- बावनकुळे यांची टीका

नागपूर –शरद पवार यांनी त्यांच्या उरल्या सुरल्या पक्षाचा ‘शपथनामा’ नावाचा जाहीरनामा ही जगातील सर्वात मोठी फसवणूक आहे असल्याची टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. ते जनतेला मूर्ख समजत आहेत. शरद पवार साहेबांचा शपथनामा हा खंजीर खुपसण्याचा नामा आहे असा आरोपही त्यांनी केला. कोराडी (नागपूर) येथे ते माध्यमांशी संवाद साधत होते, बावनकुळे म्हणाले, […]

Read More
Muralidhar Mohol campaigning in all six assembly constituencies

मुरलीधर मोहोळ यांचा सहाही विधानसभा मतदारसंघात प्रचाराचा धुराळा : विविध समाजघटकांकडून मोहोळ यांचे स्वागत

पुणे (प्रतिनिधी) – पुणे शहर लोकसभा मतदारसंघाची अधीसूचना जारी होत असतानाच महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी यांनी सहाही मतदारसंघात पदयात्रा करून उमेदवारी अर्ज दाखल कऱण्यापूर्वीच प्रचाराचा धुराळा उडवला आहे. यातून महायुतीची असलेली वज्रमूठ मतदारांना बघायला मिळाली. शहरातील मान्यवरांच्या तसेच प्रभावशाली व्यक्ती, पक्षाचे जुने कार्यकर्ते यांच्या घरी जाऊन भेटीगाठी, विविध संस्था संघटनांच्या मेळाव्यांना उपस्थिती आणि त्यानंतर […]

Read More