पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोधी पक्ष पर्याय उपलब्ध करू शकले नाहीत : मोहोळांना मत म्हणजे मजबूत भारत बनवण्यासाठी मोदीजींना मत – देवेंद्र फडणवीस
पुणे(प्रतिनिधि)— एकीकडे विकासपुरूष नरेंद्र मोदी आणि त्यांच्या समवेत वेगवेगळे १८ मित्र पक्षांची महायूती तर राहुल गांधी यांच्या समवेत असलेली २४ पक्षांची खिचडी आहे. इंडिया आघाडीकडे पंतप्रधान पदाचा उमेदवार नाही. २४ नेते संगीत खुर्चीतून पाच वर्षे एक याप्रमाणे नेता निवडतील. विरोधकांच्या इंजिनात कुटुंबातील व्यक्तींसाठी जागा आहे. मोदीजींच्या इंजिनात सर्वसामान्यांना जागा आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]
Read More