‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ अंतर्गत ‘पुण्याचा निर्धार,कोरोना हद्दपार’ या मोहिमेला आजपासून सुरुवात

पुणे- पुण्यातील कोरोना रुग्णसंख्येत काही दिवसांपासून घट होताना दिसत असली तरी केंद्रीय आरोग्य पथकाने डिसेंबर, जानेवारी महिन्यात पुन्हा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढण्याबाबत रेड अलर्ट दिला आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन याबाबत जनजागृती व्हावी आणि लोकांनी तत्पर तपासणी करून लवकर निदान करून घ्यावं यासाठी पुणे महापालिकेच्या वतीने ‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत […]

Read More

का गेले महापौर मुरलीधर मोहोळ थेट जम्बो रुग्णालयात?

पुणे – पुण्यातील जम्बो रुग्णालयाबद्दल असलेल्या विविध समस्यांच्या पार्श्वभूमीवर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी थेट जम्बोतील उपचार घेणारे रुग्ण, नातेवाईक, डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधत वस्तुस्थितीचा आढावा घेतला. गेल्या काही दिवसांत जम्बोच्या परिस्थितीत सुधारणा होत असून येत्या दोन दिवसांत आणखी बेड्स रुग्णसेवेत उपलब्ध होणार आहेत. शिवाय भेटीदरम्यान अधिकाऱ्यांशी चर्चा करत महापौरांनी विविध सूचनाही दिल्या आहेत. जम्बो […]

Read More

पुणेकरांना निरोगी आरोग्य लाभू दे- उद्धव ठाकरे

कोविड रुग्णालयाचे लोकार्पण कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी सुविधांची उभारणी राज्यभर सुरु असून पावसाळा, कोरोनाचा प्रादुर्भाव आणि सणवार एकत्र आल्याने अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे मत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केले. संपूर्ण गणेशोत्सव काळात गर्दी होणार नाही, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची प्रत्येकाने दक्षता घ्यावी, असे आवाहन करतानाच गाफील न राहता आतापर्यंत आपण जी […]

Read More

मानाचे गणपती वा अन्य कुठल्याही गणपतीच्या दर्शनाला परवानगी नाही- अजित पवार

पुणे–‘कोरोना’चा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी मानाचे गणपती वा अन्य कुठल्याही गणपतीच्या दर्शनासाठी कोणालाही परवानगी देता येणार नाही असे स्पष्ट करीत याची पोलीस विभागाने दक्षता घेण्याची सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. पुण्यातील विधानभवन सभागृहात उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्ह्यातील ‘कोविड व्यवस्थापन व नियोजना’बाबत बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला […]

Read More