The support of nature lovers is energizing to reach the 'peak' of success

यशाचे ‘शिखर’ गाठण्यासाठी निसर्गप्रेमींची साथ उर्जा देणारी : मुरलीधर मोहोळ

पुणे (प्रतिनिधी) – ऐतिहासिक वारसा जतन करण्यात गिरीप्रेमी आणि दुर्गप्रेमींचे योगदान खूप महत्वपूर्ण आहे. गिर्यारोहक आणि सायकलपटूंचा उत्साह पाहून नक्कीच मला प्रेरणा मिळते. पण या मेळाव्यात येऊन निसर्ग संपन्न पुण्याची नव्याने ओळख मला या निसर्गप्रेमींकडून झाली आहे. या मेळाव्या ज्या अपेक्षा व्यक्त केल्या गेल्या आहेत त्या सर्व पूर्ण करण्यासाठी मला तुम्ही सगळे साथ द्या. कारण […]

Read More
Internal party squabbles plagued Dhangekar

धंगेकरांवर ‘भीक नको, पण कुत्रं आवर’ असं म्हणण्याची वेळ : पक्षांतर्गत कुरघोड्यांनी धंगेकरांना ग्रासले

पुणे (प्रतिनिधी)-पुणे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा माहोल दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे कॉंग्रेस पक्षांतर्गत कुरघोड्यांनी मात्र महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या समोरील समस्यांमध्ये वाढ होताना दिसते आहे. आता कॉंग्रेसच्या इतर मागासवर्गीय (ओबीसी) शहाराध्यक्षपदाच्या नियुक्तीचा नव्याने वाद चव्हाट्यावर आला आहे. या पक्षांतर्गत कुरघोड्यांमुळे ‘भीक नको, पण कुत्रं आवर’ असं म्हणण्याची वेळ धंगेकरांवर आली आहे. पुणे लोकसभा मतदार […]

Read More
The support of MNS will increase the electoral dominance of Mohols

मनसेच्या पाठिंब्यामुळे मोहोळांचे मताधीक्क्य वाढणार

पुणे– महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राजसाहेब ठाकरे यांनी महायुतीला शिवतीर्थावरुन दिलेल्या बिनशर्त पाठिंब्यामुळे पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांची ताकद वाढली असून त्यांच्या मताधीक्क्यात वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे. राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुणे, मुंबई, नाशिक जिल्ह्यात मनसेची मोठी ताकद आहे. पंतप्रधान नरेंद्र […]

Read More
Modiji's guarantee is a guarantee to fulfill the guarantee

…ही देशाचं भविष्य ठरवणारी निवडणूक : मुरलीधर मोहोळ

पुणे- पुणे लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यात थेट लढत होणार आहे. रवींद्र धंगेकर कसबा विधानसभेची निवडणूक जिंकून आमदार झाले. आता ते लोकसभेसाठी उभे आहेत. त्यामुळे ‘धंगेकर पॅटर्न’ लोकसभेसाठी चालणार का? याच्या चर्चा सुरू आहेत. याला मुरलीधर मोहोळ यांनी कसबा पोटनिवडणूक आणि पुणे लोकसभा निवडणूक या दोन्ही […]

Read More
'Double engine' for Mohols in Vadgaon Sherry

वडगाव शेरीत मोहोळांसाठी ‘डबल इंजिन’ : मुळीक बंधू सक्रिय

पुणे : पुणे लोकसभेसाठी भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोहोळ यांनी प्रचाराची पहिली फेरी देखील पूर्ण केली. शहर भाजपमधील बहुतांश नेते त्यांच्यासोबत दिसत असताना उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुक राहिलेले माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक मात्र पक्षीय कार्यक्रमापासून दूर होते. आता महाराष्ट्र भाजपचे सर्वेसर्वा असणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर मुळीक बंधूंची […]

Read More

पुणेकरांना पीएमपीएमएलची दसऱ्याची भेट:पाच रुपयात पाच कि.मी.प्रवास

पुणे—पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा म्हणजेच पुण्याची लाइफलाइन असलेली पीएमपीएमएल’ बस सेवा आता केवळ पाच रुपयांत उपलब्ध होणार आहे. ‘पीएमपीएमएलने ‘अटल’ प्रवासी योजनेअंतर्गत ही फीडर बस सेवा सुरू केली आहे. यामध्ये फक्त पाच रुपयांत पाच किलोमीटरचा सुखकर प्रवास करता येणार असून, दर पाच मिनिटांनी ही बस उपलब्ध होईल. दसऱ्याच्या मुहुर्तावर ही बससेवा सुरू होणार […]

Read More