एकनाथ खडसे यांच्या गाडीला अपघात

जळगाव- माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या गाडीला अपघात झाला. अमळनेर येथील कार्यक्रम उरकून जळगावकडे जाताना त्यांच्या गाडीचे टायर फुटल्याने हा अपघात झाला. सुदैवाने खडसे यांच्यासह गाडीतील सर्वजन सुखरूप आहेत. खडसे यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. भाजपमधून खडसे यांनी नुकताच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौर्यावर असताना त्यांच्या हस्ते […]

Read More

राज्यात 283 पोलिस कर्मचारी-अधिकारी कोरोना योद्धा बांधवांचा मृत्यू

मुंबई- कोरोनाचे संकट महाराष्ट्रात सुरु झाले तेव्हापासून कोरोनायोद्धा म्हणून महाराष्ट्र पोलीस रात्रंदिवस लोकांना सजग करण्यासाठी झटत होते. स्वत:चा जीव धोक्यात घालून लोकांमध्ये जनजागृती करणाऱ्या राज्यातील 26,395 पोलीस व अधिकारी कोरोना ग्रस्त झाले होते त्यापैकी 24,595 कोरोना मुक्त झाले आहेत. मात्र, दुर्देवाने 255 पोलीस व 28 अधिकारी अशा एकूण 283 पोलिस कर्मचारी-अधिकारी बांधवांचा मृत्यू झाला आहे. गृहमंत्री […]

Read More

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात 35 कोटी 18 लाखांची दंड आकारणी

मुंबई- लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात दिनांक २९ ऑक्टोबर पर्यंत कोविड संदर्भात कलम 188 नुसार  2 लाख 89 हजार गुन्हे, तसेच 1347 वाहनांवर अवैध वाहतूकीचे गुन्हे दाखल झाले तर 35 कोटी 18 लाख रुपयांची दंड आकारणी करण्यात आली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली आहे. राज्यात  दि.22 मार्च ते 28 आँक्टोंबर पर्यंत कलम 188 […]

Read More

अनिल देशमुख हे राज्याचे गृहमंत्री आहेत की एका पक्षाचे प्रवक्ते?

पुणे(प्रतिनिधी)—राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस आणि गुप्तेश्वर पांडे यांच्यावर केलेल्या टीकेवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी अनिल देशमुख हे राज्याचे गृहमंत्री आहेत की एका पक्षाचे प्रवक्ते असा सवाल करीत महाराष्ट्रात रोज हाथरस घडताहेत,  त्यावर यांना बोलायला वेळ नाही अशी टीका केली. राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नाकडे त्यांनी अगोदर लक्ष द्यावे असा टोलाही […]

Read More