सीबीएससीच्या अभ्यासक्रमातील फाळणीच्या इतिहासामुळे वेदनेऐवजी रक्तपात, हिंसा आणि कटुता रुजण्याची शक्यता अधिक – शरद पवार

पुणे- सध्याच्या सीबीएससीच्या अभ्यासक्रमातील (CBSE Syllabus) फाळणीच्या इतिहासामुळे वेदनेऐवजी रक्तपात (bloodshed), हिंसा(violence)आणि कटुता ( Bitterness) रुजण्याची शक्यता अधिक आहे. तरुणाईच्या मनात ही भावना रुजणं हे देशहिताच्या दृष्टीनं योग्य नाही, सीबीएससी बोर्डानं याचा विचार केला पाहिजे,असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले. (The divisive history of the CBSE curriculum is more likely […]

Read More

शरद पवारांसाठी यूपीएच्या अध्यक्षपदासाठी जागाच खाली नाही- सुशीलकुमार शिंदे

पुणे-शरद पवारांचे नाव यूपीएच्या अध्यक्षपदासाठी चर्चेत असलं तरी अध्यक्षपदासाठी जागाच खाली नाही, अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय गृहमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांनी व्यक्त केली. पुण्यात एका कार्यक्रमात आले असता दिली पत्रकारांशी ते बोलत होते. शरद पवारांना यूपीएचे अध्यक्ष करावे अशी काही लोकांची इच्छा आहे, असा प्रश्न सुशीलकुमार शिंदे यांना विचारला ते म्हणाले, […]

Read More

अशावेळी कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवानी यांचे कॉँग्रेसमध्ये स्वागतच – सुशीलकुमार शिंदे

पुणे- काँग्रेस चढत्या क्रमांकावर नसून ती खाली येत आहे. अशावेळी कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवानी यांच्यासारखी मंडळी काँग्रेसमध्ये येत असतील तर त्यांचे स्वागतच आहे, असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले. लोकशाहीसाठी समंजस संवाद आणि डेमोक्रॅटिक डायलॉग पब्लिक नेटवर्क यांच्यावतीने माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे डॉ. डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती पी.डी […]

Read More

लस देण्याबाबतच्या आकड्यांबाबत राजकारणी थापा मारत आहेत : कॉकटेल लस नकोच – सायरस पुनावाला

पुणे- आम्ही महिन्याला 10 कोटी लसींचं उत्पादन करतो. महिन्याला एवढं मोठं उत्पादन करणं सोपं नाही. जगात कोणतीही एक कंपनी 10 ते 12 कोटी लसींचं उत्पादन देऊ शकत नाही असे स्पष्ट करत लस देण्याबाबतच्या आकड्यांबाबत राजकारणी थापा मारत आहे असे सिरम इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष सायरस पुनावाला म्हणाले. दरम्यान, मी कॉकटेल लसच्या विरोधात आहे. मिक्सिंगची गरज नाही. अशा […]

Read More

शरद पवार गुगली टाकण्यात एक्स्पर्ट – सुशीलकुमार शिंदे

पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद यांच्या भेटीमध्ये काळजी करण्याचे काही कारण नाही, शरद पवार हे गुगली टाकण्यात एक्स्पर्ट आहे. या भेटीला वेगळा अर्थ लावण्याची काही गरज नाही. महाविकासआघाडी सरकार भक्कम आहे, अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय गृहमंत्री आणि कॉँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पंतप्रधान […]

Read More

महाविकास आघाडी सरकार आपल्या ओझ्यानेच पडेल – राधाकृष्ण विखे पाटील

पुणे–राज्य सरकारमधील मंत्र्यांची निष्क्रियता आणि वाढता भ्रष्टाचार यामुळे महाविकास आघाडी सरकार हे आपल्या ओझ्यानेच पडणार आहे, त्याला दुसर कोणी पाडण्याची आवश्यकत नाही असे भाकीत भाजपचे नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी वर्तवले आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुणे विद्यार्थी गृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. राज्यातील महाविकास आघाडी सरकार, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, सारथी संस्था अशा […]

Read More