सावरकर समजून घेताना : भाग ६ वि. दा.सावरकर : आधुनिक हिंदुत्वाचे पुरस्कर्ते

सावरकरांचे हिंदुत्व हे धार्मिक नव्हते असा उल्लेख मागील एका भागामध्ये आलेला आहे, पण मग सावरकरांचे हिंदुत्व नेमके कसे होते हे आपण या भागातून पाहणार आहोत. हिंदुत्वाबद्दल सावरकर स्वतः म्हणतात की; ” हिंदुत्व याचा अर्थ, हिंदुधर्म या शब्दर्थ्यांशी पुष्कळ लोक समजतात तसा सामान नाही. धर्म या शब्दाने सामान्यतः कोणत्यातरी आध्यात्मिक किंवा धार्मिक पंथाच्या किंवा मताच्या नियमांचा […]

Read More

सावरकर समजून घेताना : भाग ५ वि. दा. सावरकर : हिंदुत्ववादी की राष्ट्रवादी

विनायक दामोदर सावरकर हे नाव उच्चारताच जनसामान्यांच्या मुखी प्रामुख्याने एक शब्द उमटतो तो म्हणजे हिंदुत्ववादी. जे सावरकर आपल्या १८५७ चे स्वातंत्र्य समर या ग्रंथामध्ये, हिंदू-मुस्लिम ऐक्याचा पुरस्कार करताना दिसतात पण तेच सावरकर अंदमान नंतर मात्र कडवे हिंदुत्ववादी बनतात ही बाब काहींना पचनी पडत नाही. वास्तवात १८५७ चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ जेंव्हा सावरकरांनी लिहिला तेंव्हा […]

Read More

सावरकर समजून घेताना : भाग ४ वि. दा. सावरकर : एक सेक्युलर नेतृत्व

खरं तर हा विषय पाहून काहींच्या भुवया उंचावल्या असतील, प्रखरपणे हिंदुत्वाचा प्रचार प्रसार करणारे सावरकरहेसेक्युलर कसे काय असू शकतात?असा प्रश्न पडणे साहजिक आहे. परंतु त्याकाळी आणि प्रस्तुत काळी सुद्धा, जे काही थोडेपार खऱ्या अर्थाने सेक्युलर नेतृत्व या देशात होऊन गेले, त्यापैकी वि. दा. सावरकर हे सेक्युलॅरिझमची टोकाची भूमिका मांडणारे अग्रणी होते हे सत्य आहे. या […]

Read More

सावरकर समजून घेताना :भाग-३ अस्पृश्योद्धारक : वि. दा. सावरकर

[ सदर विषयास प्रारंभ करण्यापूर्वी आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की, या लेखातील किंवा लेखमालेतील अन्य कोणत्याही भागामध्ये केलेला, *अस्पृश्य किंवा पूर्वास्पृश्य* असा उल्लेख हा त्याकाळातील प्रचलित संकल्पनांना अनुसरून केलेला असून, स्वातंत्रोत्तर काळामध्ये संविधानात नमूद केल्याप्रमाणे, आता कोणीही अस्पृश्य नाही. आमची देखील हीच धारणा आहे. केवळ हिंदूच नव्हे तर विश्वातील कोणताही मनुष्य, जात, वर्ण, वंश, […]

Read More

सावरकर समजून घेताना -भाग २ वि. दा. सावरकर – माफीवीर की राष्ट्रवीर (उत्तरार्ध):

अंदमानात गेल्यावर सावरकरांचे मनोबल खचले आणि त्यातूनच अंदमानातून सुटका होण्याकरता त्यांनी इंग्रजांची माफी मागितली होती आणि म्हणून सावरकर हे राष्ट्रवीर नसून माफीवीर आहेत असा दावा काही नतद्रष्ट लेखक, पत्रकार करतात. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे मनोबल अखेरपर्यंत कसे शाबूत होते हे त्यांच्याबरोबर शिक्षा भोगणाऱ्या, सच्चिदानंद संन्याल, उल्हासकर दत्त, भाई परमानंद, पृथ्वीसिंह आझाद आणि रामचरण शर्मा या विविध प्रांतातील […]

Read More

सावरकर समजून घेताना भाग 2 (पूर्वार्ध): वि. दा. सावरकर – माफीवीर की राष्ट्रवीर

स्वातंत्र्यवीर सावरकरांवर जे काही अनेक, गलिच्छ, बिनबुडाचे, हास्यास्पद आरोप होतात त्यातील एक आरोप म्हणजे, अंदमानातून सुटका होण्याकरता त्यांनी इंग्रजांची माफी मागितली होती आणि म्हणून सावरकर हे राष्ट्रवीर नसून माफीवीर आहेत. हा बिनबुडाचा आरोप कसा योग्य आहे हे दाखवण्याकरता, सावरकरांनी इंग्रज सरकारकडे केलेल्या आवेदन पत्रांचा आधार घेतला जातो आणि सावरकर हे कोणी सिंह नसून ते एक […]

Read More