Come to Ayodhya on January 22 if you dare

जून नंतर लसीचा तुटवडा संपेल – देवेंद्र फडणवीस

पुणे-कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात आली तरी तिसऱ्या लाटेची तयारी करावी लागेल. केंद्र सरकार लसीकरणाचा कार्यक्रम करत आहे. राज्य त्यात भर घालत आहे आणि पुणे महापालिका त्यात भर घालेल याची आम्हाला खात्री आहे. जून नंतर ही लसी उपलब्धतेची परिस्थीती सुधारेल असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. पुण्यातील नायडू रुग्णालयातील ऑक्सिजन जनरेटिंग प्लांटचे ऑनलाइन […]

Read More

सीरम इन्स्टिट्यूटला भीषण आग

पुणे—कोरोनावरील ‘कोव्हिशिल्ड’ लसीचे उत्पादन करणाऱ्या पुण्यातील हडपसर भागातील सीरम इन्स्टिट्यूटला आग लागल्याने खळबळ उडाली आहे. ‘कोविशिल्ड’ या लसीचे उत्पादन या कंपनीमध्ये सुरू असून येथूनच देशाच्या विविध भागात लसीचे वितरण सुरू आहे. अशा परिस्थितीत ही आग लागल्याने खळबळ उडाली आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. एका इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर ही आग लागली आहे. हडपसर जवळील […]

Read More

अदर पूनावाला यांनी घेतला ‘कोव्हिशील्ड’ लसीचा डोस: लस सुरक्षित असल्याचा दिला संदेश

पुणे–कोरोनावरील लसीच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित होत असताना सिरम इन्स्टिटय़ूटचे सीईओ अदर पूनावाला यांनी ऑक्सफर्ड-ऍस्ट्रोझेनकाच्या माध्यमातून कंपनीने बनविलेल्या ‘कोव्हिशील्ड’ या लसीचा शनिवारी डोस घेतला. याबाबत त्यांनी ट्विटरवर लस घेतानाचा फोटो शेअर केला असून, त्याद्वारे लस सुरक्षित असल्याचाच संदेश दिला आहे. कोरोनाच्या लढय़ात देश आज महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन ठेपला आहे. आज देशभरात करोना लसीकरणास प्रारंभ झाला. राज्यातही […]

Read More

सीरम इनस्टिट्यूट ‘कोविशील्ड’ लसीचा एक डोस केंद्र सरकारला २०० रुपयात का देत आहे? खाजगी बाजारात लसीची किंमत किती असणार?

पुणे- पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये उत्पादन सुरु असलेल्या कोविशील्ड या कोरोनावरील लसीचे केंद्र सरकारकडून काल खरेदीची ऑर्डर प्राप्त झाल्यानंतर आज पहाटे पावणे पाचच्या सुमारास या लशीच्या डोसचे तीन कंटेनर रवाना झाले.  पुणे विमानतळावरून कोव्हिशिल्ड लस देशभरातील १३ शहरांमध्ये वितरीत केली गेली.  यामध्ये औरंगाबाद, दिल्ली, चेन्नई, बंगळूर, कर्नाल, कोलकत्ता, विजयवाडा हैदराबाद, गुवाहाटी, लखनऊ, चंदीगड आणि भुवनेश्वर या […]

Read More

कोविशील्ड या कोरोनावरील लशीच्या देशभरातील वितरणास प्रारंभ; देशातील १३ ठिकाणी पोहचवणार ही लस

पुणे—जगभर थैमान घातलेल्या कोविड-१९ या विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी लस कधी येणार याकडे देशातील सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, ही प्रतीक्षा आता संपली आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये उत्पादन सुरु असलेल्या कोविशील्ड या कोरोनावरील लसीचे केंद्र सरकारकडून काल खरेदीची ऑर्डर प्राप्त झाल्यानंतर आज पहाटे चार वाजता या लशीच्या वितरणास प्रारंभ झाला. डोसचे तीन कंटेनर पुण्यातील लोहगाव विमानतळावर […]

Read More

सिरमच्या ‘कोवीशील्ड’ नावाला आक्षेप: सिरमला न्यायालयाने बजावली नोटीस

पुणे- मागील दहा महिन्यापासून देशभरात कोरोनाने थैमान घातले असून कोरोनाचे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाची लस नेमकी केव्हा बाजारात येइल आणि आर्थिक परिस्थिती पूर्वपदावर येईल अशी उत्सुकता सर्वांना लागली आहे. पुण्यातील सिरम इन्स्टिटयूट कोवीशील्ड’ ही लस लवकरच बाजारात सर्वसामान्यांकरिता उपलब्ध होईल अशी अपेक्षा असताना, सिरमने लसीकरिता वापरलेल्या ‘कोवीशील्ड’ नावावर आक्षेप घेण्यात आ\ला आहे. नांदेड […]

Read More