बापट – काकडेंची होळी : आजी माजी खासदारांची धुळवड भविष्यातील राजकारणात नव्याने रंग भरतील?

पुणे —          “होली के दिन दिल मिल जाते है                    रंगों मे रंग मिल जाते है…” असेच रंगात रंग मिसळून पुण्यात आजी माजी खासदारांची होळी अन् धुळवड साजरी झाली. होळी, धुळवडच्या सणानिमित्त संपूर्ण देश रंगात रंगत असताना पुण्याचे खासदार गिरीश बापट आणि राज्य सभेचे माजी खासदार व भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांनी एकमेकांना रंग […]

Read More

विचार करणाऱ्या वर्गाने राजकारणात यावे-राज ठाकरे

पुणे–राजकारणाला दोष न देता विचार करणाऱ्या पिढीने आता राजकारणात पुढे येण्याची गरज असून जीवनावश्यक सर्व गरजांच्या पूर्ततेची प्रक्रिया राजकारणाभोवतीच फिरत आहे. या सुधारणेसाठी तुम्ही पुढे या, मी तुमच्याबरोबर यायला तयार आहे अशी हाक व आवाहन प्रसिद्ध व्यंगचित्रकार व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे दिली. जागतिक मराठी अकादमी आणि डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठ, पिंपरी आयोजित १८ […]

Read More

भोंग्यांच्या विक्रित २५ टक्के घट : भोंगा विक्रेत्यांवर पोलिसांचा वाॅच?

पुणे–भोंग्यांवरून महाराष्ट्रात राजकीय वाद रंगला आहे. यामुळे राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. याचा भविष्यात राजकीय परिणाम काय व्हायचा तो होईल. मात्र व्यावसायिक परिणाम मात्र आताच दिसू लागला असून, भोंग्यांच्या विक्रीमध्ये पुणे शहरात तब्बल २५ टक्के घट झाली आहे. नाव न छापण्याच्या अटीवर एका व्यवसायिकाने सांगितले की, मागील काही दिवसांपासून पोलीस सातत्याने दुकानात चौकशी […]

Read More

आता हा पठ्ठ्या म्हणतो, जातीचं राजकारण केलं, काय बोलावे आता? : का आणि कोणाला म्हणाले असं अजित पवार

पुणे–“शरद पवारांचे राजकारण बघितले तर कुठेही जातीयवादी राजकारण दिसणार नाही. त्यांनी सर्वधर्मसमभावाचे राजकारण केले. एका कार्यक्रमात मुलाखत घेतली, तेव्हा पवारसाहेब जातीयवादी नव्हते. पण, आता हा पठ्ठ्या म्हणतो, जातीचं राजकारण केलं, काय बोलावे आता,” अशा शब्दांत अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्या टीकेवर प्रतिक्रिया व्यक्त केली. “शरद पवारांवर टीका म्हणजे सूर्यावर थुंकल्यासारखे आहे,” अशी टिपणीही त्यांनी […]

Read More

राजकारणामध्ये कधीही अशी परिस्थिती पहायली नव्हती – दिलीप वळसे पाटील

पुणे–‘एखाद्याच्या घरी चौकशी करणे ठिक आहे. परंतु, त्यांच्या सगळ्याच नातेवाईकांच्या घरी सुद्धा जाणे आणि त्रास देणे हे काही बरोबर नाही’ अशी प्रतिक्रिया गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.यापूर्वीच्या काळात राजकारणामध्ये कधीही अशी परिस्थिती पहायली नव्हती,असेही ते म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांवर आयकर विभागाने छापा टाकला असून दोन दिवसांपासून कारवाई सुरु आहे. यावर आता राज्याचे गृहमंत्री […]

Read More

राजकारण म्हणजे केवळ सत्ताकारण नाही- योगेंद्र यादव

पुणे– राजकारण हे केवळ सत्ता मिळवण्यापुरतं मर्यादित नसून सामाजिक सक्रियता, विधायक क्षेत्र कार्य, शैक्षणिक, राजकीय आणि अध्यात्म या गोष्टी एकत्रितरित्या करणे म्हणजे राजकारण आहे, असे मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी व्यक्त केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाने आयोजित केलेल्या ऑनलाईन व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. मंगेश कुलकर्णी, सहाय्यक […]

Read More