The Supreme Court should take immediate notice of the bloody incident in Maharashtra

महाराष्ट्रातील रक्तरंजित घटनेची सर्वोच्च न्यायालयानेच सुमोटो दखल घ्यावी – गोपाळदादा तिवारी

पुणे- मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव खा. श्रीकांत शिंदे यांच्याच मतदार संघात व महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई’ जवळच्या उल्हासनगर(ठाणे) येथील “पोलीस स्टेशन”मध्ये शुक्रवारी रात्री भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केल्याची घटना राज्यातील अराजकता दर्शवणारी व कायदा – सुव्यवस्था लयास गेल्याचे सिध्द करणारी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील आमदार गायकवाडांचे ‘गुन्हेगारी वाढवत असल्याचे’ व ‘कोट्यावधीं रुपये घेतल्याचे’ केलेले […]

Read More
Khashaba Jadhav's birthday will be celebrated as State Sports Day - Chief Minister Eknath Shinde

खाशाबा जाधव यांचा जन्मदिन राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे -महाराष्ट्राचे ऑलिंपिक कास्यपदक विजेते मल्ल खाशाबा जाधव यांचा जन्मदिन म्हणजेच 15 जानेवारी हा यापुढे राज्याचा क्रीडा दिन म्हणून साजरा केला जाणार अशी घोषणा करताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जीवनगौरव पुरस्कारासाठी पाच लाख रुपये तर अन्य पुरस्कारांसाठी तीन लाख रुपये देणार असल्याचेही जाहीर केले. महाराष्ट्र शासनाच्यावतीने सन २०१९-२०, सन २०२०- २१ व सन २०२१-२२ […]

Read More
This verdict will help Uddhav Thackeray to gain a strong position in the Supreme Court

परमबीर सिंग लेटर बॉम्ब प्रकरणाचा सरकारवर कुठलाही परिणाम होणार नाही; सरकार स्थिर: शरद पवार

दिल्ली(ऑनलाइन टीम)— मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बने  राज्यातीलच नव्हे तर देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला 100 कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले होते. हे टार्गेट बार, हॉटेल आणि अन्य संस्थांकडून करायला सांगितले होते […]

Read More

प्रबोधन महोत्सवात प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांचा होणार जागर

पुणे : ज्येष्ठ समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांच्या संपादकत्वाखालील ‘प्रबोधन’ पाक्षिकाच्या शतकोत्सवानिमित्त संवाद पुणेतर्फे प्रबोधन महोत्सवात व्याख्यान, राजकीय क्षेत्रातील महिलांच्या तसेच युवा नेत्यांच्या मुलाखती, प्रबोधनकार लिखित आणि संपादित साहित्याचे अभिवाचन तसेच छायाचित्र-व्यंगचित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने प्रबोधनकारांची ध्वनिमुद्रीत भाषणेही ऐकावयास मिळणार असून या कार्यक्रमांतून प्रबोधनकारांच्या विचारांचा जागर होणार आहे. हा महोत्सव दि. 20 ते 26 […]

Read More

राजा उदार नाही, उधार झाला आणि हाती भोपळा आला- देवेंद्र फडणवीस

पुणे- मुख्यमंत्री उध्दव ठाकरे शेतकऱ्यांचे बांधावर जाऊन त्यांनी मोठमोठ्या घोषणा केल्या आणि शेतकऱ्यांचे नुकसान होते म्हणून हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत मिळले पाहिजे अशी घोषणा केली. तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यापेक्षा वरचढ निघाले व त्यांनी बागायतदारांना दीडलाख रुपये मदत मिळाली पाहिजे असे सांगितले. परंतु अद्याप शेतकऱ्यांना कोणतीच नुकसान भरपाई राज्यसरकारने दिली नसून राजा उदार […]

Read More

राज्यामध्ये उद्यापासून रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी

मुंबई- कोरोनाचे संकट कमी होत आहे असे वाटत असतानाच आणि कोरोनावरील लस उपलब्ध होण्याच्या उंबरठ्यावर असताना ब्रिटनमध्ये करोना व्हायरसचा नवा प्रकार आढळून आल्याच्या वृत्ताने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारने दाखल घेत पुन्हा एकदा काही निर्बंध जाहीर केले आहेत. राज्यामध्ये उद्यापासून( दि. २२ डिसेंबर) ते ५ जानेवारी पर्यंत रात्री ११ […]

Read More