वीज कंत्राटी कामगारांचे आता कामगार आझाद मैदानावर लक्षवेधी आंदोलन

पुणे-महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या वीज उद्योगातील कंत्राटी कामगारांच्या वतीने महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने मागील 5 – 6 महिन्या पासून अनेकदा मा. मुख्यमंत्री, उर्जामंत्री, यांच्याकडे पत्र पाठूवन आंदोलने, पाठपुरावा केला या असंख्य पत्रव्यवहारा नंतर देखील कामगारांच्या समस्यांकडे मा. मुख्यमंत्री व मा. उर्जामंत्री यांनी आजवर सोयीस्कर दुर्लक्ष केल्याची भावना सध्या वीज उद्योगातील कामगारांची झाली आहे […]

Read More

राज्यात मुख्यमंत्री असलेल्या असलेल्या शिवसेनेला एकही जागा न मिळणे ही गंभीर बाब;शिवसेनेने आत्मचिंतन करावे-देवेंद्र फडणवीस

News24Pune(ऑनलाईन टीम)-विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी भाजपचा धोबीपछाड करीत सहापैकी पाच जागावर विजय मिळवला आहे. भाजपला फक्त धुळे-नंदुरबारच्या जागेवर समाधान मानावे लागले असताना भाजपा नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र, शिवसेनेला आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला आहे. राज्यात मुख्यमंत्री असलेल्या असलेल्या शिवसेनेला एकही जागा न मिळणे ही गंभीर […]

Read More

मुख्यमंत्र्यांना बॉलिवूडची चिंता आणि सुपुत्राला पब आणि बारची चिंता- आशिष शेलार

पुणे– मुख्यमंत्र्यांना बॉलिवूडची चिंता आणि त्यांच्या सुपुत्राला पब आणि बारची चिंता असल्याचा टोला भाजपचे नेते आशिष शेलार यांनी लगावला आहे. पुणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत शेलार बोलत होते. मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी हे सरकार सुप्रीम कोर्टात बोट दाखवत आहे. तर, शिक्षकांच्या बदल्यांचा विषय आला की दलालांकडे बोट दाखवत आहे. मुख्यमंत्र्यांना कसलीच चिंता […]

Read More

शेतकरी विरोधी कायदे महाराष्ट्रामध्ये नको: अ.भा. किसान संघर्ष समन्वय समितीचा ५ नोव्हेंबरला रास्ता रोको

पुणे – केंद्र सरकारने हुकुमशाही पध्दतीने शेतकऱ्यावर लादलेल्या चार कायद्यांना स्पष्ट विरोध करणाऱ्या महाराष्ट्रातील अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती या सर्व शेतकरी संघटनाची आज पुणे येथे बैठक पार पडली. महाराष्ट्रात शेतकरी विरोधी कायद्याला विरोध करत आंदोलनाची दिशा या बैठकीत ठरविण्यात आली. येत्या ५ नोव्हेबरला राज्यात ठीकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असून  महाराष्ट्र राज्याचे […]

Read More

अशोक चव्हाण यांना मराठा समाजाने भीक घालू नये – विनायक मेटे

पुणे(प्रतिनिधि)—अशोक चव्हाण यांच्याकडून काहीही अपेक्षा राहिलेली नाही. ते कॉँग्रेसच्या काही लोकांना हाताशी धरून मराठा समाजात दुफळी निर्माण कारण्याचं काम करीत आहे असा आरोप करत मराठा समाजाने त्यांना भीक घालू नये असे शिवसंग्रामचे नेते आमदार विनायक मेटे यांनी म्हटलं आहे.दरम्यान,मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर शिक्षण आणि नोकर भरतीतली प्रक्रीया थांबलेली आहे.मात्र स्थगिती मिळण्यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांची आरक्षणानूसार भरती […]

Read More