सैनिक व पोलिस बांधवांचा सन्मान अभिमानास्पद : केंद्रीय मंत्री कृष्णचंद्र सिसोदिया

पिंपरी(प्रतिनिधी)–देशाच्या सिमेवर अहोरात्र उभे असलेले सैनिक आणि देशाच्या अंतर्गत संरक्षणाची जबाबदारी समर्थपणे सांभाळणारे पोलिस यामुळेच आपण सुखाची झोप घेत आहोत. त्यामुळे पोलिस बांधवांचा केलेला सन्मान अभिमानास्पद आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री कृष्णचंद्र सिसोदिया यांनी केले.  ‘पोलिस फेंड्स वेलफेअर असोसिएशन महराष्ट्र राज्य’च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित ‘शूरा आम्ही वंदिले’ कार्यक्रमांतर्गत पोलिस व सैन्य […]

Read More

कोरोना योद्धांसाठी ‘आरोग्यं धनसंपदा उपक्रम’ – क्रिएटिव्ह फाउंडेशन व वेस्टर्न इंडिया फोर्जिंग चा उपक्रम

पुणे -कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अनेक मंडळी काम करत आहेत.स्वच्छता सेवक असतील, पोलीस बांधव असतील, वैकुंठ किंवा अन्य स्मशानभूमीत सेवा कार्य करणारे असतील किंवा लसीकरण केंद्र / विलगीकरण केंद्र येथे सेवाकार्य करणारे घटक असतील, अश्या सर्वांच्या सुरक्षेसाठी वेस्टर्न इंडिया फोर्जिंग प्रा. लि. आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन यांनी आरोग्यं धनसंपदा हा उपक्रम सुरु केला […]

Read More

#एमपीएससी विद्यार्थी आंदोलन: गोपीचंद पडळकर आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

पुणे- कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर येत्या 14 मार्च रोजी होणारी नियोजित राज्य सेवा पूर्व (एमपीएससी) परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने संतप्त झालेले हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आणि शासनाच्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी आणि परीक्षा 14 मार्चलाच घ्यावी यासाठी पुण्यामध्ये विद्यार्थ्यांनी नवीपेठेत शास्त्री रस्त्यावर आंदोलन केले. दरम्यान, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी या आंदोलनात सहभागी होत रस्त्यावर झोपून […]

Read More

संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; मुख्यमंत्र्यांनी राठोडांची गच्छन्ती करावी – चित्रा वाघ

पुणे- राज्यातील  महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना सामान्य माणसांच्या प्रश्नांशी काही देणेघेणे नाही. त्यामुळे पूजा चव्हाण सारखे 100 गुन्हे महाराष्ट्रात झाले तरी त्यांना काहीच फरक पडत नाही. हे बलात्कारी मंत्र्यांना वाचवणारे सरकारे आहे अशी टीका करीत पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी […]

Read More

कुख्यात गुंड गजा मारणे मिरवणूक प्रकरण:अजित पवारांची पोलिसांना तंबी

पुणे- कुख्यात गुंड गजा मारणे यांची तळोजा कारागृहातून एका प्रकरणात निर्दोष सुटका झाल्यानंतर त्याच्या समर्थकांनी कारागृहाच्या बाहेर गर्दी करून तळोजा कारागृहापासून पुण्यापर्यंत मिरवणूक काढली. 300- ते 350 गाड्यांचा ताफ्यासह ही मिरवणूक काढली गेली. मात्र, त्याची ही मिरवणूक निघाली असताना त्याला ना तळोजा पोलिसांनी हटकलं ना महामार्ग पोलिसांनी. पिंपरी-चिंचवडमध्ये आल्यावर मात्र, त्यांच्यावर आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा […]

Read More