श्रीमंत दगडूशेठ गणपती चरणी माऊलींचे अश्व नतमस्तक

पुणे : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाचे अश्वराज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करीत गणराया चरणी नतमस्तक झाले. गणपती बाप्पा मोरया… माऊली माऊली च्या जयघोषाने मंदिराचा परिसर दुमदुमून गेला. दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे विश्वस्त व सुवर्णयुग तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अश्वांचे पूजन करीत निर्मल वारी – हरित वारी करिता श्री गणेश आणि माऊली […]

Read More

मान्सूनचे महाराष्ट्रातील आगमन लांबले : कधी होणार आगमन?

पुणे— केरळमध्ये २९ मे रोजी प्रवेश झाल्यानंतर ३१ मे रोजी मोसमी पावसाने (मान्सून) अरबी समुद्राच्या बाजूने जोरदार प्रगती करीत कर्नाटकच्या कारवारपर्यंत आणि गोव्याच्या सीमेपर्यंत धडक मारल्यानंतर महाराष्ट्रातही मान्सूनचे वेळेअगोदर आगमन होणार या बातमीने बळीराजाबरोबरच उष्णतेने हैराण झालेल्या सर्वांनाच हायसे वाटले होते. परंतु, राज्यातील मान्सूनचे आगमन लांबले आहे. मान्सूनला पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण मिळाल्यास १२ ते […]

Read More

शाळेचा ड्रेसकोड पाळलाच पाहिजे पण..- जयंत पाटील

पुणे—भाजपचे नेते किरीट सोमय्यां यांनी पुणे महापालिकेत त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी मुख्यमंत्र्याचा आदेश होता असा आरोप केल्यानंतर राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जयंत पाटील यांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली. “मुख्यमंत्री त्या प्रवृत्तीचे असे आम्हाला आढळून आलेले नाही. तिथे स्थानिक नगरपालिकेत बाचाबाची झाली होती. त्याला जास्त महत्त्व देण्याची आवश्यकता आहे असे मला वाटत […]

Read More

मराठी आणि कानडी यांना एकसंध करण्याची कामगिरी पं. भीमसेन जोशी यांनी केली – शरद पवार

पुणे -” पं. भीमसेन जोशी हे कर्नाटकातून महाराष्ट्रात आले. राजकारणात असताना अनेकदा मराठी कानडी वाद समोर येतात. मात्र संगीतात हा वाद मिटवून मराठी आणि कानडीला एकसंध करण्याची कामगिरी पं. भीमसेन जोशी यांनी करून दाखवीली आहे. The achievement of uniting Marathi and Kannadi by Pt. Performed by Bhimsen Joshi पंडितजींनी कायमच संगीताच्या माध्यमातून समाजाची सेवा केली […]

Read More