Don't judge my age; I will not stop - Sharad Pawar

पटेलांनी लोक पक्ष सोडून का जातात यावर पुस्तक लिहावे- शरद पवार

पुणे- ‘मी प्रफुल्ल पटेल (Prafulla Patel) यांच्या पुस्तकाची वाट बघतो आहे. त्यात त्यांनी ईडीचा चॅप्टर (ed Chapter) पण लिहावा. दिल्लीतील त्यांच्या घराचे किती मजले ईडीने ताब्यात घेतले आणि का ताब्यात घेतले? तेही त्यांनी लिहावे, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रफुल्ल पटेल (Prafulla Patel) यांना लगावला. (Patel should write a book on […]

Read More
Pull the BJP down from power, which gives royal recognition to corruption

राज ठाकरे आत्मनिरीक्षण करा अन्यथा..’लोका सांगे ब्रम्हज्ञान’… असे व्हायला नको -गोपाळदादा तिवारी

पुणे– खालच्या पातळींवरील राजकारणावर आसुड ओढणाऱ्या राज ठाकरेंनी दुसऱ्या नेत्यांबद्दल बोलताना आपण स्वतः कोणत्या पातळींवर आहोत याचे देखील आत्मपरीक्षण करावे. अन्यथा “लोका सांगे ब्रम्हज्ञान… असेच  म्हणावे लागेल असा टोला कॉँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी राज ठाकरेंना लगावला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी मुंबईतील मनसे गटाध्यक्षांच्या मेळाव्यात स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्यासदर्भात केलेल्या […]

Read More

पुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा; व्हिडिओ व्हायरल

पुणे–पुण्यात दहशदवाद विरोधी पाठक (एटीएस) आणि एनआयएच्या पथकाने कारवाई करत कोंढवा येथून राष्ट्रीय तपास यंत्रणा, ईडी आणि एटीएस यांनी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) काही कार्यकर्त्यांना अटक केली होती. या विरोधात पुण्यात शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संघटनेच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात सहभागी झालेल्या तब्बल ६० ते ७० कार्यकर्त्यांवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा […]

Read More
Devendra Fadnavis says a big bomb will explode, but it never happens

आमदार रोहित पवार संचालक राहिलेल्या ग्रीन एकर कंपनीची ‘ईडी’मार्फत चौकशी : रोहित पवार यांच्या अडचणी वाढणार?

पुणे—राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार काही वर्षे संचालक राहिलेल्या ग्रीन एकर कंपनीची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश ईडीने दिले आहे. यामुळे आमदार रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक दोघेही सध्या कारागृहात आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत देखील कारागृहात […]

Read More

विरोधकांना संपवण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर – पृथ्वीराज चव्हाण

पुणे-केंद्रातील मोदी सरकारचा कारभार हुकूमशाही पद्धतीने सुरू असून, विरोधकांना संपवण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा विशेषत: ईडीचा गैरवापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. सोनिया गांधी यांची ईडीमार्फत होत असलेली चौकशी हासुद्धा याच षड्यंत्राचा भाग असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी येथे केला. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या […]

Read More
Pull the BJP down from power, which gives royal recognition to corruption

भाजपकडून महाराष्ट्राच्या सत्तेचा खरेदी – विक्रीचा घाट घातला जात आहे- गोपाळदादा तिवारी

पुणे – महाराष्ट्रात घटनात्मक स्थापित महाराष्ट्र विकास आघाडी सरकार मधील सत्ताधाऱ्यांवर ईडी, सीबीआय, एनसीए आदी यंत्रणांचा वापर करूनही सरकार पडत नाही हे पाहील्यावर, भाजपकडून आता ‘गुजरात व आसाम’या राज्यातून ‘महाराष्ट्राच्या सत्तेचा खरेदी – विक्रीचा घाट’ घातला जात आहे’, असा आरोप काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केला आहे. भाजपची ही ‘सत्ता लालसेची’ […]

Read More