पंतप्रधान मोदी उद्या देहू दौऱ्यावर : मोदींच्या पगडीवर लिहिलेल्या ओवीवरून वाद

पुणे–पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या (मंगळवार) देहू दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते जगतगुरु संत तुकाराम महाराज मूर्ती आणि शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. दरम्यान, देवस्थान संस्थेतर्फे मोदींच्या स्वागतासाठी डिझायनर पगड्या तयार करण्यात आल्या असून या पगडीवर लिहिलेल्या ओवीवरून आता वाद निर्माण झाला होता मात्र, त्या ओवीत बदल केल्यानंतर हा वाद शमला आहे. याआधी […]

Read More

भंगाराच्या दुकानातून ११०५ काडतुसं जप्त :पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी गुन्हे शाखेची मोठी कारवाई

पुणे– एका भंगाराच्या दुकानातून तब्बल ११०५ काडतुसं जप्त करण्यात आली आहेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या काडतूसाची किंमत १ लाख ६५ हजार ९०० रुपये आहे. याप्रकरणी दिनेशकुमार कल्लूसिंग सरोज (३४, रा. पर्वती दर्शन, जनता वसाहत, पुणे. मुळ रा. मंगलपूर, उत्तरप्रदेश) या भंगार व्यावसायिकाला अटक करण्यात आली […]

Read More

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे २० जूनला तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे २१ जूनला पंढरीकडे प्रस्थान

पुणे–देहू संस्थानने आषाढी वारीची घोषणा केली आहे. यानुसार संत तुकाराम महाराजांची पालखी २० जूनला पंढरीकडे प्रस्थान करणार आहे. यंदा पालखी पुणे आणि इंदापूरमध्ये दोन दिवसांच्या मुक्कामी असणार आहे. पायी प्रवास पूर्ण करून पालखी ९ जुलैला पंढरपूरमध्ये पोहचणार असून १० जुलैला आषाढी एकादशी आहे, तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदी येथून २१ जूनला प्रस्थान करणार आहे. […]

Read More

संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पंढरपूरकडे मार्गस्थ

पुणे-जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका आषाढी वारीसाठी सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास शिवशाही बसने पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या. तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका शिवशाही एसटी बसने आळंदीतून पंढरपूरला सकाळी नऊ वाजता मार्गस्थ झाल्या. कोरोना महामारीचे संकट नष्ट होऊ दे, सर्वांना आरोग्यदायी जीवन लाभू दे, चांगला पाऊस येऊन सगळीकडे शेते पिकू दे, शेतकऱयांना, कष्टकऱयांना व गोरगरीब जनतेला […]

Read More