आरक्षण आरक्षण जप करण्यात अर्थ नाही – पृथ्वीराज चव्हाण

पुणे(प्रतिनिधि)– मराठा समाजाची आरक्षणाची मागणी रास्त आहे परंतु,आरक्षण मिळण्यास किती वेळ लागेल हे सांगता येणार नाही. त्यामुळे आरक्षण आरक्षण जप करण्यात अर्थ नाही. आरक्षण ज्या दिवशी मिळेल त्यादिवशी अवश्य फायदा घ्या पण त्याला वेळ लागणार असेल तर पुढे काय? त्यामुळे सगळ्या मुलांनी आरक्षण मिळण्याची वाट बघू नये, असे आवाहन माजी मुख्यमंत्री आणि कॉँग्रेसचे नेते पृथ्वीराज […]

Read More

श्माल्झ इंडियाच्या दुसऱ्या नवीन उत्पादन युनिटचे उद्घाटन

पुणे: भारतातील आपल्या व्यवसायाचा विस्तरा करण्याचा दृष्टिकोन बाळगत श्माल्झ इंडिया प्रा. लिमिटेडने आज पुण्यातील आपले दुसऱ्या नवीन उत्पादन युनिटचे उद्घाटन फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनीचे उप महावाणिज्यदूत, मुंबईच्या मार्जा एनिग यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी अँड्रियास ब्यूटेल (व्यवस्थापकीय संचालक – जे. श्माल्झ जीएमबीएच), फिलिप जे. मणी (व्यवस्थापकीय संचालक – श्माल्झ इंडिया),  वोल्कर ब्रुक (प्रोजेक्ट हेड इंटरनॅशनल […]

Read More

मराठवाड्यातील मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करा : मराठा क्रांती मोर्चाची राज्य मागासवर्ग आयोगासमोर मांडणी

पुणे- मराठवाड्यातील मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करा, अशी मागणी मराठा समाजाच्या वतीने राज्य मागासवर्ग आयोगाकडे सोमवारी (१२ सप्टेंबर) पुण्यात आयोजित सुनावणीत केली. यावेळी आयोगासमोर मराठवाड्यातील तत्कालीन पाच जिल्ह्यातील मराठा समाजाची स्थिती व मराठवाडा हा भाग आंध्रप्रदेशमधील एक भाग होता, यावर मागणी करणारे किशोर चव्हाण यांनी सविस्तरपणे भूमिका मांडली. यावेळी छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ […]

Read More

अन्यथा, मराठा आरक्षणासाठी आपल्याला पुन्हा लढा उभारावा लागेल- छत्रपती संभाजीराजे

पुणे–मराठा आरक्षणाबाबत एकनाथ शिंदे यांनी सर्व माहिती असून, त्यांनी हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करायला हवा. अन्यथा, आरक्षणासाठी आपल्याला पुन्हा लढा उभारावा लागेल, असा निर्धार माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केला. पुण्यात शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर व संभाजीराजे यांची आज भेट झाली. त्या पार्श्वभूमीवर  ते बोलत होते. संभाजीराजे म्हणाले, मराठा आरक्षणासाठी मी […]

Read More

आम्ही काही मराठ्यांच्या पोटचे नाहीत का?- का म्हणाले असे अजित पवार?

पुणे- शिवनेरीवर शिवजयंती सोहळ्याच्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण सुरू असतानाच योगेश केदार आणि इतर तरुणांनी मराठा आरक्षणावरून प्रश्न विचारत त्यांच्या भाषणात व्यत्यय आणला. तेव्हा अजित पवार संतापले आणि त्यांनी, शिवजयंतीच्या कार्यक्रमापूर्वी मी तुमच्याशी मराठा आरक्षणविषयी बोललो होतो. तुमचं म्हणणंही ऐकून घेतलं. तरीही तुम्ही बोलत आहात. तुम्ही काय कुणाची सुपारी घेऊन आला का?, आम्हीही मराठ्यांच्या […]

Read More

छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या परंपरेतील मान्यवरांना मराठा समाजासाठी रस्त्यावर उतरावे लागेल -चंद्रकांत पाटील

पुणे- मराठा समाजासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या परंपरेतील मान्यवरांनी केलेल्या आंदोलनाला भारतीय जनता पार्टी पूर्ण समर्थन देईल, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. संभाजीराजे छत्रपती यांच्या उपोषणाला पाठिंबा असल्याचे सांगत संभाजीराजे यांच्या भारतीय जनता पार्टी सदैव पाठीशी उभी राहील असे ते म्हणाले. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, जे ओबीसींना ते […]

Read More