मोदींपाठोपाठ अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर : हे आहे कारण..

पुणे– सहकार खात्याकडून लॉन्च करण्यात आलेल्या एका पोर्टलचं उद्घाटन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री  अमित शाह (Amit Shaha) यांच्या हस्ते आज (रविवार) करण्यात येणार आहे. अमित शाह यांच्याकडे केंद्रीय गृह आणि सहकार खातं आहे. त्यामुळे त्यांच्या हस्ते या पोर्टलचे उद्घाटन हे फक्त निमित्त असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांच्या पाठोपाठ  अमित शाह पुण्याच्या दौऱ्यावर […]

Read More
NDA and India Front will come face to face

#पंतप्रधान मोदी पुणे दौरा: एनडीए व इंडिया फ्रंट आमनेसामने येणार

पुणे -पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या पुणे दौऱ्याच्या निमित्ताने एनडीए (nda) व इंडिया फ्रंट (India Front) दोघेही मंगळवारी आमनेसामने येणार आहेत. मणिपूरमधील (Manipur)घटनेच्या निषेधार्थ ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव(Dr. Baba Adhav) यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांकडून आंदोलन करण्यात येणार आहे. तर विरोधकांच्या या आंदोलनाला जशास तसे उत्तर देण्याचा निर्णय भाजपाने (bjp)घेतला आहे. (NDA and India Front will […]

Read More
Scam of six and a half thousand crores in health department

लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका डिसेंबरमध्ये: रोहित पवार यांचे भाकीत

पुणे – अजित पवार (Ajit Pawar) यांनी गेल्या रविवारी आपल्या समर्थक आठ आमदारांसह भाजपशी हात मिळवणी करून मंत्रीपदाची शपथ घेतली.  त्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांचे पुतणे आणि राष्ट्रवादीचे खंदे नेते म्हणून ओळखले जाणारे अजित पवार (Ajit Pawar) तसेच मातब्बर नेते छगन भुजबळ (Chagan भुजबळ) ,दिलीप वळसे पाटील(Dilip Valase Patil) […]

Read More

देवाभाऊ आणि दादांना काल शांत झोप लागली असेल..

पुणे- गेल्या रविवारचा दिवस हा राज्यातील सत्तेच्या सारीपाटाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा ठरला.गेल्या काही दिवसांपासून म्हणण्यापेक्षा गेल्या काही वर्षांपासून काकांच्या बदलत्या राजकीय भूमिकेने आणि कुरघोडीने दबलेल्या अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या आठ शिलेदारांसह भाजपशी हातमिळवणी करत मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.  (Maharashtra Political Crisis) गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस (Devendra […]

Read More

अजित पवारांबरोबर राष्ट्रवादीच्या या 9 मंत्र्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ : कर्तुत्ववान कार्यकर्त्याला जेव्हा दुय्यम स्थान दिले जाते, त्यावेळी अशा घटना घडतात-कोण म्हणाले असे?

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज मोठा भूकंप घडून राष्ट्रवादीचे नेते विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी पुन्हा एकदा आपल्या नऊ सहकाऱ्यांसह उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.  दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीनंतर आजचा हा शपथविधी म्हणजे अजित पवारांची गद्दारी की बंड असा प्रश्न राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला जात आहे. आज सकाळी अजित पवार यांच्या […]

Read More

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमुळे संपूर्ण जगात भारताची प्रतिमा उंचावली आहे-जे. पी. नड्डा

पुणे(प्रतिनिधि)-नरेंद्र मोदी (Narendra Modi ) यांच्या नेतृत्वाखालील सरकारमुळे संपूर्ण जगात भारताची प्रतिमा उंचावली आहे. पायाभूत सुविधांना वेग देण्याबरोबरच सामान्य माणसासाठी अनेक कल्याणकारी योजना मोदी सरकारने सुरु केल्याने सामान्य माणसाच्या जीवनमानात बदल घडला आहे. ही कामे सामान्य माणसापर्यंत नेऊन निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी कटिबद्ध व्हा, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष (National President of Bharatiya Janata […]

Read More