नाना पाटोले यांच्या प्रतिमेला जोडे मारा आंदोलन

पुणे–काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले हे मनोरूग्ण झाले असून रोज ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अत्यंत दर्जाहीन वक्तव्य करीत असल्याचा आरोप करत भारतीय जनता पक्ष पुणे शहराच्या वतीने शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली आज टिळक चौकात नाना पाटोले यांच्या प्रतिमेला जोडे मारा आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना मुळीक म्हणाले, कॉँग्रेसची संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणावर पीछेहाट […]

Read More

राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर बसून ही भाषा योग्य नाही-का म्हणाले असे चंद्रकांत पाटील?

पुणे—मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांसमोर जे भाषण केले ते आधीच्या आणि आताच्या दसऱ्याला केलेल्या भाषणासारखे होते. त्यांचा आपण कसे चुकले हे दाखवण्यासाठीचा थयथयाट सगळ्या भाषणांमध्ये सारखा आहे. निराशा व्यक्त करण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर बसून ही भाषा योग्य नाही, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला. सर्वांना समान न्याय द्यायला पाहिजे. परंतु, यांची भाषा ही सारखी तोडेन, […]

Read More

तीर्थक्षेत्र देहूगाव नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची बाजी : शिवसेना हद्दपार तर भाजपाला अवघी एक जागा

पुणे–मावळ लोकसभा मतदार संघातील निवडणुकीत २०१९ साली झालेल्या युवा नेते पार्थ पवार यांच्या पराभवाचा पहिला वचपा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार सुनील शेळके यांनी काढला. श्रीक्षेत्र देहूगाव नगरपंचायत निवडणुकीतून शिवसेना हद्दपार झाली, तर भाजपाला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले. त्यामुळे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे आणि भाजपाचे माजी मंत्री बाळा भेगडे यांना मोठा धक्का मानला जात […]

Read More

आयत्या पीठावर रेघोट्या मारण्याचे काम जनतेला समजत नाही का?-चंद्रकांत पाटील शरद पवारांवर संतापले

पुणे—राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अचानक पुण्यातील मेट्रोच्या कामाची पाहणी करत मेट्रोची संपूर्ण माहिती अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. त्यावरून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये ‘तूतू…मैमै’ सुरू झाले आहे. शरद पवार यांनी स्थानिक नेते, प्रतिनिधी सोडून शरद पवार यांनी मेट्रोची ट्रायल कशासाठी घेतली? पुण्यातील मेट्रो प्रकल्पात फेरफटका मारून शरद पवार यांना मेट्रो प्रकल्पाचे श्रेय लाटायचे होते का, असा […]

Read More

महाविकास आघाडीच्या सरकारमधून कुणी प्रथम बाहेर पडायचे आणि भाजपसोबत सरकार स्थापन करायचे, यासाठी सध्या राज्यात चढाओढ सुरू- चंद्रकांत पाटील

पुणे-महाविकास आघाडीच्या सरकारमधून कुणी प्रथम बाहेर पडायचे आणि भाजपसोबत सरकार स्थापन करायचे, यासाठी सध्या राज्यात चढाओढ सुरू आहे. नेमका कोणता पक्ष आमच्यासोबत येणार याबाबत जाहीरपणे सांगण्याइतका मी राजकीयदृष्टय़ा असमंजस नाही. परंतु ‘नया साल, नई उमंग’, असे नक्कीच म्हणेण, अशा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी आघाडी सरकार कोसळण्याचे गुरुवारी पुन्हा एकदा भाकीत वर्तविले. पुण्यात […]

Read More

उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला – अमित शाह

पुणे–महाराष्ट्रातील सरकार तीन चाकाची रिक्षा आहे. या रिक्षाचे तिन चाकं तीन दिशेला आहेत. अन आता तिन्ही चाकं पंक्चर झाली आहेत. जेव्हा ही रिक्षा चालते तेव्हा प्रदूषणाशिवाय काहीही बाहेर पडत नाही, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (amit shah) यांनी केली. मी आजही सांगतो, हिंमत असेल तर राजीनामा द्या, दोन हात करा. तिन्ही पक्ष सोबत या, […]

Read More