गुप्तांगात सोने लपवून सोन्याची तस्करी : महिलेला अटक

पुणे– गुप्तांगात सोने लपवून तस्करी करणाऱ्या महिलेला केंद्रीय सीमाशुल्क विभागाने (कस्टम) (Central Customs Department) पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर (Pune International Airport) पकडले. तिच्याकडून २० लाख ३० हजार रुपयांचे सोने (Gold) जप्त करण्यात आले आहे. महिलेने सोन्याची भुकटी कॅप्सुलमध्ये भरुन गुप्तांगात लपविल्याचे उघडकीस आले आहे. (Smuggling of gold by concealing gold in private parts) सीमाशुक्ल विभागाने एका […]

Read More
A young man's life was taken for only 500 rupees

छेडछाड करणाऱ्या तरुणाचे मयत गुंडाच्या पत्नीने गुप्तांग कापले

पुणे-एका महिलेने छेडछाड करणाऱ्या तरुणाला अद्दल घडविण्यासाठी त्याला व्हॉटस्अॅपवर अश्लील चॅटिंग करुन त्याला बोलावून घेऊन साथीदारांच्या सहाय्याने त्याचे गुप्तांग कापल्याचा धक्कादायक प्रकार पुण्याच्या कात्रज भागात घडल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित महिला पुण्यातील एका मयत झालेल्या गुंडाची पत्नी आहे. याप्रकरणी पूनम निलेश वाडकर हिला अटक करण्यात आली आहे. तिच्यासह इतर तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला […]

Read More